१ एप्रिल 2026 चालू घडामोडी | 1 April 2026 Current Affairs in Marathi

1 April 2026 Current Affairs in Marathi | १ एप्रिल चालू घडामोडी

आजच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. MPSC, Police Bharti, Talathi, ZP, SSC, Banking आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये दररोज नवीन प्रश्न विचारले जातात.

या पोस्टमध्ये आपण १ एप्रिल 2026 चे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न (1 April Current Affairs Questions in Marathi) MCQ स्वरूपात पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर दिलेले आहे, ज्यामुळे तुमचा अभ्यास अधिक सोपा आणि प्रभावी होईल. जर तुम्ही दररोज असे प्रश्न सोडवले, तर तुमची GK (General Knowledge) आणि Current Affairs वरची पकड नक्कीच मजबूत होईल. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि स्वतःला टेस्ट करा.

1. भारतीय नौदलाला सुपुर्द करण्यात आलेली दुनागिरी ही स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट कोणत्या प्रकल्पांतर्गत बांधण्यात आली आहे?
A) प्रोजेक्ट 15
B) प्रोजेक्ट 16
C) प्रोजेक्ट 18
D) प्रोजेक्ट 17A

👉 उत्तर: D) प्रोजेक्ट 17A

👉 स्पष्टीकरण:
• 75% स्वदेशी साहित्य
• GRSE, कोलकाता द्वारे बांधणी

2. डिजिटल डिटॉक्स योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?
A) महाराष्ट्र
B) गुजरात
C) कर्नाटक
D) तमिळनाडू

👉 उत्तर: C) कर्नाटक

👉 स्पष्टीकरण:
• विद्यार्थ्यांचा मोबाईल वापर कमी करणे
• सोशल मीडिया नियंत्रण

3. मायामी ओपन 2026 पुरुष एकेरीचे विजेते कोण ठरले?
A) नोवाक जोकोविच
B) जॅनिक सिन्नर
C) राफेल नदाल
D) कार्लोस अल्काराज

👉 उत्तर: B) जॅनिक सिन्नर

👉 स्पष्टीकरण:
• फायनलमध्ये विजय
• महिला विजेती – आर्यना सबालेंका

4. बायोटेक्नॉलॉजी रिसर्च अँड इनोवेशन कौन्सिलची पहिली बैठक कोठे झाली?
A) फरीदाबाद
B) दिल्ली
C) मुंबई
D) पुणे

👉 उत्तर: A) फरीदाबाद

👉 स्पष्टीकरण:
• जैवतंत्रज्ञान विकास
• संशोधन संरचना तयार करणे

5. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण आहेत?
A) रश्मी शुक्ला
B) सुजाता सोनिक
C) सुनेत्रा पवार
D) अश्विनी भिडे

👉 उत्तर: D) अश्विनी भिडे

👉 स्पष्टीकरण:
• BMC च्या पहिल्या महिला आयुक्त
• महाराष्ट्रातील महत्त्वाची नियुक्ती

6. RBI स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A) 26 जानेवारी
B) 15 ऑगस्ट
C) 1 एप्रिल
D) 5 जून

👉 उत्तर: C) 1 एप्रिल

👉 स्पष्टीकरण:
• स्थापना – 1935
• गव्हर्नर – संजय मल्होत्रा

7. इंडियन ओपन 2026 (गोल्फ) विजेता कोण?
A) रोरी मॅकइलरॉय
B) अ‍ॅलेक्स फिट्झपॅट्रिक
C) टायगर वुड्स
D) जॉर्डन स्पीथ

👉 उत्तर: B) अ‍ॅलेक्स फिट्झपॅट्रिक

👉 स्पष्टीकरण:
• DP वर्ल्ड टूर पहिला किताब
• गोल्फ स्पर्धा

8. अमेरिकेच्या कितव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्राध्यक्ष डॉलरवर सही करणार आहेत?
A) 100 वर्ष
B) 200 वर्ष
C) 250 वर्ष
D) 300 वर्ष

👉 उत्तर: C) 250 वर्ष

👉 स्पष्टीकरण:
• पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्ष सही
• 4 जुलै 2026

9. NDRF चे महासंचालक कोण आहेत?
A) राकेश अग्रवाल
B) संजय मल्होत्रा
C) टी. रविशंकर
D) पियुष आनंद

👉 उत्तर: D) पियुष आनंद

👉 स्पष्टीकरण:
• कार्यकाळ वाढ – 2027
• स्थापना – 2006

10. दिल्ली पोलिसांसोबत सामंजस्य करार कोणत्या संस्थेने केला आहे?
A) DRDO
B) C-DOT
C) ISRO
D) NIC

👉 उत्तर: B) C-DOT

👉 स्पष्टीकरण:
• सार्वजनिक सुरक्षा मजबूत करणे
• तंत्रज्ञान आधारित प्रणाली

11. IPL मध्ये 4000 धावा करणारा पहिला फलंदाज कोण ठरला?
A) रोहित शर्मा
B) विराट कोहली
C) एमएस धोनी
D) डेविड वॉर्नर

👉 उत्तर: B) विराट कोहली

👉 स्पष्टीकरण:
• IPL विक्रम
• सर्वाधिक धावा

12. अर्थ अवर 2026 कोणत्या तारखेला पाळण्यात आला?
A) 22 मार्च
B) 25 मार्च
C) 28 मार्च
D) 30 मार्च

👉 उत्तर: C) 28 मार्च

👉 स्पष्टीकरण:
• पर्यावरण जागरूकता
• WWF उपक्रम

13. (Extra) एबेल पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला?
A) कावेह मदानी
B) जयंती कुमारेश
C) यशवंत गुप्ता
D) गर्ड फाल्टिंग

👉 उत्तर: ❓ (Comment करा)

वरील सर्व प्रश्न हे १ एप्रिल 2026 चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे MCQ प्रश्न आहेत, जे येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

 तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले? हे नक्की Comment करून सांगा. जर तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे Current Affairs Questions in Marathi, GK Questions, आणि MCQ टेस्ट हवे असतील, तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.

Also Read

Current Affairs in Marathi

Leave a Comment