महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क मागील वर्षाचा पेपर | Arogya Vibhag bharti Group C question paper

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क मागील वर्षाचा पेपर | Arogya Vibhag bharti Group C question paper – 100 Marks

विद्यार्थीमित्रांनो आपल्या महाराष्ट्रात आरोग्य विभाग भरती हि दर वर्षी होत च असते. आणि Arogya Vibhag bharti Group C question paper मध्ये तांत्रिक प्रश्न भरपूर विचारले जातात. आणि म्हणून च आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे १०० मार्क्स चा महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क मागील वर्षाचा पेपर.

खालील Arogya Sevak Bharti Question paper मध्ये एकूण १०० मागील वर्षी विचारले गेलेले प्रश्न आहेत. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायला तुमच्या कडे ९० मिनिटाचा वेळ असेल. त्यामुळे जर तुमची परीक्षेची तयारी खरच झाली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर वेळ काढून हा १०० मार्क्स चा पेपर नक्की सोडवा. पूर्ण पेपर झाल्यानंतर तुम्हाला तुमचा result तुमच्या समोर स्क्रीन वर दिसेल.

Leaderboard: Arogya Vibhag bharti Gk in Marathi Question Paper – 100 Marks

Pos.NameScoreDuration
There is no data yet

100 Marks Arogya Vibhag bharti Group C question paper

  • आरोग्य विभाग गट क भरती टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz” बटणावर क्लिक करा.
  • ही टेस्ट पूर्ण करण्यासाठी तुमच्या कडे ९० मिनिटाचा कालावधी आहे.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर “Finish Quiz” बटणावर क्लिक करा.
  • सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर तुम्हाला लगेच तुमचा Result दिसेल.
  • प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी “View Question” बटणावर क्लिक करा.
  • टेस्ट पूर्ण झाल्यावर तुमचं नाव नक्की टाका, जेणेकरून Leaderboard वर तुमचं नाव दिसेल.
  • काही अडचण आल्यास खालील “Comment Box” मध्ये कळवा.
  • ऑल द बेस्ट.
/100
5

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क मागील वर्षाचा पेपर | Arogya Vibhag bharti Group C question paper

महाराष्ट्र आरोग्य विभाग गट क मागील वर्षाचा पेपर | Arogya Vibhag bharti Group C question paper

1 / 100

Q. Who built the Khajuraho temples?

2 / 100

Q. 'लेडी विथ द लॅम्प' या विशेषणाने कोणाचा गौरव केला जातो?

3 / 100

Q. जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला?

4 / 100

Q. डेंग्यू हा आजार कोणत्या डासामुळे होतो?

5 / 100

Q. Koplik's spots हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते?

6 / 100

Q. जन्मनोंदणी ही जन्मानंतर........ दिवसाच्या आत करणे कायद्याने बंधनकारक आहे?

7 / 100

Q. गृहभेटीमध्ये लहान बालकांमध्ये खालीलपैकी.......... लक्षण आढळल्यास तात्काळ संदर्भ सेवा सुचवावे लागते?

8 / 100

Q. खालीलपैकी कोणत्या आजाराकरिता सर्वेक्षणादरम्यान रक्तनमुना रात्रीच्या वेळीच घेणे योग्य असेल?

9 / 100

Q. आंतरराष्ट्रीय स्तनपान आठवडा कधी साजरा केला जातो?

10 / 100

Q. ग्रामीण भागातील मृत्यूची नोंद कोणत्या कार्यालयात करतात?

11 / 100

Q. भारतातील प्रसिद्ध ' रॉक गार्डन' कोणत्या शहरात आहे?

12 / 100

Q. भारत सरकारने 'राष्ट्रीय आरोग्य धोरण' कधी जाहीर केले?

13 / 100

Q. Who is the first Peshwa of the Maratha empire?

14 / 100

Q. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात. हे पायाचे आखडणे....... घटकाच्या संजयाने घडते?

15 / 100

Q. मानसिक आरोग्य बाबतीतचा सर्वे करण्यासाठी गावपातळीवर कोणते आरोग्य कर्मचारी उपलब्ध असतात?

16 / 100

Q. भारतात....... या ठिकाणी पोषण संस्थेचे मुख्यालय आहे?

17 / 100

Q. बाळाचे वजन, जन्मतः वजनाच्या दुप्पट...... महिन्यात होते?

18 / 100

Q. स्वाइन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो?

19 / 100

Q. खालील कोणत्या कारणामुळे एड्स होत नाही?

20 / 100

Q. बीसीजी लस कुठे दिली जाते?

21 / 100

Q. गलगंड हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो?

22 / 100

Q. राष्ट्रीय कन्या दिवस या तारखेस साजरा केला जातो?

23 / 100

Q. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते?

24 / 100

Q. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे?

25 / 100

Q. Which of the following is the highest mountain peak in Maharashtra?

26 / 100

Q. खालीलपैकी कोणती संस्था सार्वजनिक आरोग्य यंत्रणे- अंतर्गत येते?

27 / 100

Q. गाव पातळीवर जन्म-मृत्यू नोंदणी निबंधक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?

28 / 100

Q. प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाच्या देखभालीसाठी......... रुपये दिले जातात?

29 / 100

Q. धनुर्वात या रोगापासून वाचवण्यासाठी कोणती लस दिली जाते?

30 / 100

Q. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग्यांची संख्या १०,००० लोकसंख्येला पाच पेक्षा जास्त आहे?

31 / 100

Q. रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला?

32 / 100

Q. ........... हे प्रथम संदर्भ सेवा केंद्र आहे?

33 / 100

Q. मलेरिया ग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात...... ची महत्वाची भूमिका असते?

34 / 100

Q. मलेरिया/ हिवताप प्रतिबंध करण्यासाठी अतीसंवेदनशील भागात......... गटातील कीटकनाशक का द्वारे फवारणी करतात?

35 / 100

Q. डी पी टी या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही?

36 / 100

Q. Sarva Shiksha Abhiyan is aim at the education of which of the following-

37 / 100

Q. गोवरची लस लहान मुलांना कधी देतात?

38 / 100

Q. कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात?

39 / 100

Q. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो?

40 / 100

Q. डास चावल्याने कोणते आजार होतात?

41 / 100

Q. 'सूर्य मावळत आहे' - पूर्ण भविष्यकाळ करा.

42 / 100

Q. Which month does not have 30 days?

43 / 100

Q. खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहे?

44 / 100

Q. क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते?

45 / 100

Q. Which of the following is the best way to communicate with someone who speaks a different language?

46 / 100

Q. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे गरोदर स्त्रियांची नोंद....... क्रमांक रजिस्टर मध्ये केली जाते?

47 / 100

Q. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द ओळखा - निखिल.

48 / 100

Q. रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे.......

49 / 100

Q. मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते?

50 / 100

Q. हत्ती रोग कोणत्या किटकाच्या माध्यमात होतो?

51 / 100

Q. राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यास कधीपासून सुरुवात झाली?

52 / 100

Q. 'आंतरराष्ट्रीय नरसिंग दिवस' केव्हा साजरा केला जातो?

53 / 100

Q. क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला?

54 / 100

Q. Thar desert is situated in...........

55 / 100

Q. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो?

56 / 100

Q. ........ हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो?

57 / 100

Q. बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते?

58 / 100

Q. DOTs औषध प्रणाली कोणत्या आजारामध्ये वापरली जाते?

59 / 100

Q. पाण्याची घनता....... या तापमानाला उच्चतम असते?

60 / 100

Q. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा करतात?

61 / 100

Q. ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविकेची नियुक्ती केली जाते?

62 / 100

Q. खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो?

63 / 100

Q. Do you want to speak ....... me?

64 / 100

Q. 'मिशन इंद्रधनुष्य' खालीलपैकी कशाचे संबंधित आहे?

65 / 100

Q. इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते?

66 / 100

Q. खालीलपैकी कोणती लस त्वचेमध्ये दिली जाते?

67 / 100

Q. Ashtapradhan was the official Council of?

68 / 100

Q. .......... या दिवशी जागतिक योग दिन साजरा होतो?

69 / 100

Q. राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये खालील कोणत्या आजाराचा समावेश होत नाही?

70 / 100

Q. हत्ती रोगावरील उपचारासाठी खालीलपैकी कोणते औषध वापरले जाते?

71 / 100

Q. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

72 / 100

Q. जागतिक क्षयरोग नियंत्रण दिवस या तारखेला साजरा केला जातो?

73 / 100

Q. पित्ताशयात साठवलेल्या पित्ताचा मूळ स्त्रोत खालीलपैकी कोणता?

74 / 100

Q. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते?

75 / 100

Q. आहार सप्ताह........ महिन्यात साजरा केला जातो?

76 / 100

Q. लघुदृष्टीता कशाचा आजार आहे?

77 / 100

Q. जिल्हा रुग्णालयात सुकाणू समितीचा उपाध्यक्ष कोण असतो?

78 / 100

Q. क्षयरोग हा कोणत्या अवयवाचा रोग आहे?

79 / 100

Q. गरोदरपणात मातेचे किमान किती वेळा तपासणी होणे आवश्यक आहे?

80 / 100

Q. रेबीज हा आजार कोणाच्या चावल्याने होतो?

81 / 100

Q. क्षयरोग प्रजन्य रोगास वर मायक्रोबॅक्टेरिया ट्यूबरक्यूलॉसिस या ........ मुळे होतो?

82 / 100

Q. जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

83 / 100

Q. खालीलपैकी कोणता आजार दूषित पाणी/ अन्नाद्वारे होत नाही?

84 / 100

Q. क्षार संजीवनी (ओरल रीहायड्रेशन सोल्युशन) मध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो?

85 / 100

Q. सोयाबीन मध्ये किती टक्के प्रथिन असते?

86 / 100

Q. अतिसारामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यावर खालीलपैकी कोणता उपचार केला जातो?

87 / 100

Q. टॅमिफ्लू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात?

88 / 100

Q. गोविंदाग्रज या टोपण नावाने खालीलपैकी कोणते साहित्यिक ओळखले जातात?

89 / 100

Q. ...... is the hottest planet in the solar system?

90 / 100

Q. Covid-19 च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?

91 / 100

Q. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो?

92 / 100

Q. दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकतात?

93 / 100

Q. इमर्जन्सी वैद्यकीय सर्विसेस(EMS) ची गरज असल्यास हा नंबर डायल करावा लागतो?

94 / 100

Q. किशोरवयीन / कमी वयात गर्भधारणा झाल्यास खालीलपैकी काय होऊ शकते?

95 / 100

Q. Which of the following is not a union territory?

96 / 100

Q. How many spokes are there in the Ashok Chakra depicted on the national flag of India?

97 / 100

Q. आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा काय निकष आहे?

98 / 100

Q. 1 जून 2011 पासून कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली?

99 / 100

Q. जागतिक सिकल कॅलेंडरसेल दिवस या तारखेला साजरा केला जातो?

100 / 100

Q. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते?

Your score is

The average score is 56%

मग विद्यार्थीमित्रांनो Arogya Vibhag bharti Group C question paper मध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटले कंमेंट मध्ये नक्की सांगा.

Leave a Comment