25 March 2026 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी
आजच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. MPSC, Police Bharti, Talathi, ZP, SSC, Banking आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये दररोज नवीन प्रश्न विचारले जातात.
या पोस्टमध्ये आपण 25 मार्च 2026 चे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न (Current Affairs Questions in Marathi) MCQ स्वरूपात पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर दिलेले आहे, ज्यामुळे तुमचा अभ्यास अधिक सोपा आणि प्रभावी होईल. जर तुम्ही दररोज असे प्रश्न सोडवले, तर तुमची GK (General Knowledge) आणि Current Affairs वरची पकड नक्कीच मजबूत होईल. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि स्वतःला टेस्ट करा.
1. जागतिक बँकेच्या सहकार्याने शालेय शिक्षण सुधारणेसाठी “शिक्षा क्रांती 2.0” हा उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे?
A) महाराष्ट्र
B) पंजाब
C) गुजरात
D) राजस्थान
👉 उत्तर: B) पंजाब
2. कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने सर्वात कमी वेळेमध्ये सात ज्वालामुखी शिखरे सर करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे?
A) अरुणिमा सिन्हा
B) संतोष यादव
C) प्रेमलता अग्रवाल
D) भूपती राजू अनमिष वर्मा
👉 उत्तर: D) भूपती राजू अनमिश वर्मा
3. यूके मध्ये कोणत्या भारतीय महिलेला महिला सक्षमीकरण पुरस्कार (कला आणि संस्कृती) देऊन सन्मानित करण्यात आले?
A) दीपिका पादुकोण
B) विद्या बालन
C) ऋतुपर्णा सेनगुप्ता
D) कंगना रनौत
👉 उत्तर: C) ऋतुपर्णा सेनगुप्ता
4. “करुणा: द पावर ऑफ कम्पॅशन” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
A) चेतन भगत
B) अमीश त्रिपाठी
C) कैलास सत्यार्थी
D) शशी थरूर
👉 उत्तर: C) कैलास सत्यार्थी
5. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (NMDC) चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) राजीव कुमार
B) कृष्णकुमार ठाकूर
C) संजीव सान्याल
D) अजय त्यागी
👉 उत्तर: B) कृष्णकुमार ठाकूर
6. 2024-25 या आर्थिक वर्षात भारताचे अव्वल वस्त्र निर्यातदार राज्य कोणते ठरले आहे?
A) गुजरात
B) महाराष्ट्र
C) तमिळनाडू
D) कर्नाटक
👉 उत्तर: C) तमिळनाडू
7. आपल्या कारकिर्दीत 900 गोल करणारा दुसरा पुरुष फुटबॉलपटू कोण ठरला आहे?
A) क्रिस्टियानो रोनाल्डो
B) नेमार
C) लिओनेल मेसी
D) किलियन एम्बाप्पे
👉 उत्तर: C) लिओनेल मेसी
8. भारत सरकारने “RELIEF” नावाची योजना कोणत्या उद्देशाने सुरू केली आहे?
A) आयात वाढवणे
B) निर्यातदारांना पाठिंबा देणे
C) शेती विकास
D) शिक्षण सुधारणा
👉 उत्तर: B) निर्यातदारांना पाठिंबा देणे
9. एशियन रायफल पिस्तूल शूटिंग चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशात आयोजित केली जाणार आहे?
A) चीन
B) जपान
C) भारत
D) कोरिया
👉 उत्तर: C) भारत
10. भारतातील सर्वाधिक (8931 दिवस) पदावर राहणारे जिवंत नेते कोण आहेत?
A) मनमोहन सिंग
B) नरेंद्र मोदी
C) अटल बिहारी वाजपेयी
D) लाल बहादूर शास्त्री
👉 उत्तर: B) नरेंद्र मोदी
11. भारतीय लष्कराचा “अमोघ ज्वाला” सराव कोठे आयोजित करण्यात आला होता?
A) राजस्थान
B) पंजाब
C) बबीना (उत्तर प्रदेश)
D) गुजरात
👉 उत्तर: C) बबीना (उत्तर प्रदेश)
12. भारत सरकारचे कोणत्या वर्षापर्यंत सार्वत्रिक आरोग्य विमा व्याप्ती साध्य करण्याचे उद्दिष्ट आहे?
A) 2025
B) 2030
C) 2033
D) 2040
👉 उत्तर: C) 2033
13. “योगा 365” ही मोहीम कोणत्या मंत्रालयाद्वारे सुरू करण्यात आली आहे?
A) क्रीडा मंत्रालय
B) आरोग्य मंत्रालय
C) आयुष मंत्रालय
D) शिक्षण मंत्रालय
👉 उत्तर: C) आयुष मंत्रालय
14. देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी कोणत्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे?
A) अमृत भारत स्टेशन योजना
B) पीएम मित्र योजना
C) समर्थ योजना
D) भारत औद्योगिक विकास योजना
👉 उत्तर: ❓ (Comment करा)
वरील सर्व प्रश्न हे 25 मार्च 2026 चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे MCQ प्रश्न आहेत, जे येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले? हे नक्की Comment करून सांगा. जर तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे Current Affairs Questions in Marathi, GK Questions, आणि MCQ टेस्ट हवे असतील, तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.
Also Read









