30 March 2026 Current Affairs in Marathi | 30 मार्च चालू घडामोडी
आजच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये चालू घडामोडी (Current Affairs) हा अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. MPSC, Police Bharti, Talathi, ZP, SSC, Banking आणि इतर सरकारी परीक्षांमध्ये दररोज नवीन प्रश्न विचारले जातात.
या पोस्टमध्ये आपण 30 मार्च 2026 चे महत्वाचे चालू घडामोडी प्रश्न (Current Affairs Questions in Marathi) MCQ स्वरूपात पाहणार आहोत. प्रत्येक प्रश्नासोबत योग्य उत्तर दिलेले आहे, ज्यामुळे तुमचा अभ्यास अधिक सोपा आणि प्रभावी होईल. जर तुम्ही दररोज असे प्रश्न सोडवले, तर तुमची GK (General Knowledge) आणि Current Affairs वरची पकड नक्कीच मजबूत होईल. त्यामुळे ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा आणि स्वतःला टेस्ट करा.
1. पश्चिम आशिया संकटामुळे राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर करणारा जगातील पहिला देश कोणता आहे?
A) जपान
B) चीन
C) भारत
D) फिलिपाईन्स
👉 उत्तर: D) फिलिपाईन्स
👉 स्पष्टीकरण:
• कारण – इराण-इस्रायल संघर्ष
• परिणाम – इंधन पुरवठा खंडित होण्याची शक्यता
2. 2026 मध्ये SEBI च्या पूर्ण वेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
A) अजय त्यागी
B) तुहीन कांता पांडे
C) के. व्ही. रमणा मूर्ती
D) राजीव कुमार
👉 उत्तर: C) के. व्ही. रमणा मूर्ती
👉 स्पष्टीकरण:
• पूर्ण नाव – कोमपेला वेंकट रमणा मूर्ती
• संस्था – SEBI
• मुख्यालय – मुंबई
3. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत?
A) रामदास आठवले
B) साध्वी निरंजन ज्योती
C) किरण रिजिजू
D) स्मृती इराणी
👉 उत्तर: B) साध्वी निरंजन ज्योती
👉 स्पष्टीकरण:
• पद – राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग अध्यक्ष
• व्यक्ती – साध्वी निरंजन ज्योती
4. एबेल पारितोषिक 2026 (गणितातील नोबेल) कोणाला प्रदान करण्यात आले?
A) गर्ड फाल्टिंग
B) टेरेन्स टाओ
C) जॉन नैश
D) अँड्र्यू वाइल्स
👉 उत्तर: A) गर्ड फाल्टिंग
👉 स्पष्टीकरण:
• क्षेत्र – गणित
• योगदान – अंकगणितीय भूमिती
• ओळख – फाल्टिंग प्रमेय
5. मार्क लिंटन इतिहास पुरस्कार 2026 कोणी जिंकला?
A) रामचंद्र गुहा
B) अमर्त्य सेन
C) रोमिला थापर
D) विलियम डॅलरिम्पल
👉 उत्तर: D) विलियम डॅलरिम्पल
👉 स्पष्टीकरण:
• पुस्तक – The Golden Road
• विषय – प्राचीन भारताचा प्रभाव
6. जागतिक युवा संसदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी स्तुति प्रधान कोणत्या राज्याची आहे?
A) नागालँड
B) मणिपूर
C) सिक्कीम
D) मेघालय
👉 उत्तर: C) सिक्कीम
👉 स्पष्टीकरण:
• व्यक्ती – स्तुती प्रधान
• राज्य – सिक्कीम
7. IPL इतिहासातील सर्वात महागडा संघ कोणता ठरला आहे?
A) CSK
B) RCB
C) MI
D) KKR
👉 उत्तर: B) RCB
👉 स्पष्टीकरण:
• संघ – Royal Challengers Bangalore
• किंमत – ~16706 कोटी
• खरेदी – Aditya Birla Group
8. भारतीय सैन्यातील “शौर्य स्क्वाड्रन” कोणत्या प्रकारच्या रेजिमेंटशी संबंधित आहेत?
A) चिलखती पलटणी
B) पायदळ
C) तोफखाना
D) वायुसेना
👉 उत्तर: A) चिलखती पलटणी
👉 स्पष्टीकरण:
• संबंधित – Armoured Regiment
• उपयोग – रणगाडे व हल्ला क्षमता
9. भारताच्या पहिल्या पिंक स्टेडियमला कोणत्या महिला क्रिकेटपटूचे नाव देण्यात आले आहे?
A) मिताली राज
B) स्मृती मंधाना
C) हरमनप्रीत कौर
D) झुलन गोस्वामी
👉 उत्तर: C) हरमनप्रीत कौर
👉 स्पष्टीकरण:
• उद्देश – महिला क्रिकेटला प्रोत्साहन
• नाव – हरमनप्रीत कौर
10. सोनोवाल कचेरी समाज प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतो?
A) नागालँड
B) अरुणाचल प्रदेश
C) आसाम
D) त्रिपुरा
👉 उत्तर: C) आसाम
👉 स्पष्टीकरण:
• समाज – सोनोवाल कचेरी
• राज्य – आसाम
11. शनीच्या चंद्रांची एकूण संख्या किती झाली आहे?
A) 145
B) 285
C) 200
D) 300
👉 उत्तर: B) 285
👉 स्पष्टीकरण:
• नवीन शोध – 11 चंद्र
• एकूण – 285
• सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह
12. सिंधू नदी हरित कॉरिडॉर प्रकल्प कोणत्या प्रदेशात सुरू करण्यात आला आहे?
A) जम्मू-कश्मीर
B) हिमाचल प्रदेश
C) लद्दाख
D) उत्तराखंड
👉 उत्तर: C) लद्दाख
👉 स्पष्टीकरण:
• उद्देश – पर्यावरण संरक्षण
• क्षेत्र – थंड वाळवंट
• फोकस – जैवविविधता वाढ
13. भारतातील तिसरे चित्त्यांचे निवासस्थान म्हणून विकसित होणारे वीरांगना दुर्गा वती व्याघ्र अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
A) महाराष्ट्र
B) मध्यप्रदेश
C) मणिपूर
D) मेघालय
👉 उत्तर: ❓कंमेंट करून उत्तर सांगा
वरील सर्व प्रश्न हे 30 मार्च 2026 चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे MCQ प्रश्न आहेत, जे येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.
तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले? हे नक्की Comment करून सांगा. जर तुम्हाला दररोज अशाच प्रकारचे Current Affairs Questions in Marathi, GK Questions, आणि MCQ टेस्ट हवे असतील, तर आमच्या वेबसाइटला नियमित भेट द्या.
Also Read









