भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांचे कार्य | The work of Indian armed revolutionaries in Marathi

भारतीय सशस्त्र क्रांतिकारकांचे कार्य | The work of Indian armed revolutionaries in Marathi

वासुदेव बळवंत फडके (१८४५-१८८३)

४ नोव्हेंबर, १८४५ रोजी सध्याच्या रायगड जिल्ह्यातील शिरडोण या गावी जन्म गावोगाव फिरून इंग्रजांविरुद्ध भाषणे व इंग्रजविरोधी प्रचार अनेक अनुयायी जमविले, ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही संस्था स्थापन केली. हीच संस्था पुढे ‘साने स्कूल’ म्हणून नावारूपास आली न्यायमूर्ती रानड्यांच्या विचारांचा प्रभाव, तरुणांना एकत्र येता याचे व लढाऊ संघटना उभारण्यासाठी सशक्त तरुण मिळावेत, या दृष्टिकोनातून जागो-बागी व्यायामशाला स्थापन केल्या.

इ. स. १८७६ मध्ये महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळामुळे लोक त्रस्त झाले होते. सरकारकडून मदत मिळणे बाजूलाच राहो, उलट प्रजेवर सतत करांचे ओडी लादले जात होते. अशा परिस्थितीत फडक्यांनी भिल्ल, रामोशी वगैरे जमातींना हाताशी धरून अन्यायाविरुद्ध उठाव केला. जुलमी शेठ-सावकारांकडून खंडण्या करून शस्त्रामविरली व इंजाशी सशस्त्र लढा सुरू केला. याच कारवाईचा एक भाग म्हणून साकसरी कार्यालयांना आगी लावल्या गेल्या याच दरम्यान पुण्यात इंझाजांची कार्यालये असलेले नानावाडा व विश्रामबाग-वाडा यांनाही आग लावली गेली व कागदपत्रे भस्मसात करण्यात आली. फडक्यांचा हा सशस्त्र लढा केवळ पुण्यापुरताच मर्यादित नव्हता तर, महाराष्ट्राच्या जवळजवळ सात बिल्ह्यां मध्ये त्यांनी इंग्रजी सत्तेस शह देण्याचा प्रयत्न चालविला होता. फडक्यांस पकण्यासाठी ५०,००० रुपयांचे चक्षीस लावले गेले,

आपल्या परंपरागत फितुरी वृत्तीचा योग्य तो फायदा उठवून २१ जुलै, १८७९ रोजी फडक्यांना पकडण्यात आले व त्यांच्यावर खटला भरण्यात आला. गणेश बासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारले. तथापि, त्याचा काहीही उपयोग न होता या खटल्याचा निकाल इंग्रजांच्या बाजूने लागून फडक्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेली. १७ फेब्रुवारी, १८८३ रोजी ते एडनच्या दुस्मात मरण पावले. (५) महाराष्ट्रातील तरुणांना सशस्त्र लक्ष्याचा मार्ग दाखविषाच्या या देदीप्यमान नेतृत्वास आपण यथार्थतने आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधतो.

दामोदर हरी चापेकर (१८६१-१८९८)

पुण्यात प्लेगची साथ पसरली असता प्लेग निवारणाच्या नावाखाली अत्याचार करणाऱ्या व दहशत निर्माण करणाऱ्या रड या जुलमी अधिकाऱ्याचा वध करून दामोदर ही चापेकर व त्यांचे बंधू बाळकृष्ण चापेकर यांनी महाराष्ट्रतील क्रांतिकारकांच्या प्रभावलीत मानाचे स्थान मिळविले आहे. २२ जून, १८९७ रोजी पुण्यातील राजभवनात
महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणास साठ वर्षे पुरी झाल्याबद्दल साजऱ्या केलेल्या समारंभाचा फायदा घेऊन या दोया बंधूनी अतिशय साहस करून गणेशखिंडीमध्ये कमिशनर रेंड व लेफ्टनंट आपर्स्ट यांचा वध केला.

या हत्येची माहिती पोलिसांना देणाऱ्या गणेश द्रविड व रामचंद्र द्रविड या फितूर बंधूंना ८ फेब्रुवारी, १८९९ रोजी वासुदेव हरी चापेकर व म. वि. रानडे यांनी ठार केले.  डिच्या सधप्रकरणी मुख्य आरोपी दामोदा चापेकर, बाळकृष्ण चापेकर, वामुदेव चापेकर व म. वि. रानडे वा चौधांनाही फाशीच्या शिक्षा झाल्या.

स्वातंत्र्यवीर सावरकर (१८८३-११६६)

स्वातंत्र्यवीरांचे संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर, जन्म २८ मे, १८८३ रोजी नाशिक जिल्ह्यातील ‘भगूर’ या गावी. लहानपणापासूनच क्रांतिकारक विचार. विद्यार्थिदशेपासूनच राजकारणात सक्रिय सहभाग.

१ जानेवारी, १९०० रोजी सावरकर त्यांच्या महका यांनी ‘मित्रमेळा’ ही संघटना स्थापन केली. याच संघटनेचे रूपांतर पुढे १९०४ मध्ये नाशिकला अभिनव भारत’ या संघटनेत करण्यात आले. सावरकरांनी वरील संघटनेमार्फत महाराष्ट्रीय तरुणांत जागृती निर्माण केली व त्यांना मोठ्या प्रमाणात क्रांतिकार्याकडे वळविले. बंगभंग आंदोलनातही त्यांनी भाग घेतला, स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशी मालावर बहिष्कार घातला व ठिकठिकाणी परदेशी मालाच्या होळ्या पेटविल्या. (३) सावरकरांनी ‘जोसेफ मॅझिनी’ या इटालियन स्वातंत्र्य-बीराचे आल्यचरित्र मराठी भाषेत अनुवादित केले व १८५७ चे भारतीय स्वातंत्र्यसमर हाथ लिहिला. इ. स. १८५७ था लड़ा है चंड नसून स्वातंत्र्यमुद्ध होते, हे त्यांनी आग्रहाने प्रतिपादिले व भारतीय तरुणांची अस्मिता जागृत केली.

नाशिकचा कलेक्टर जॅक्सन यांनी सावरकरांचे बंधू बाबाराव बाना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याचा बदला म्हणून ‘अभिनव भारत’ संघटनेच्या अनंत कान्हर या क्रांतिकारकाने नॅक्सनचा वध केला. त्याच वेळेस सावरकर पॅरिसहून इंग्लंडला आले असता जॅक्सनच्या खुनाचा आरोप ठेवून त्यांना अटक करण्यात आली. सावरकरांना भारतात आणले जात असता वाटेत फ्रान्सच्या किनाऱ्याजवळ त्यांनी बोटीतून केलेले अयशस्वी परंतु साहसी असे पलायन सर्वत्र खळबळ उडवून गेले.

भारतात आणल्यानंतर त्याच्यावर खटला भरण्यात आला. २३ डिसेंबर, १९१० रोजी पा खटल्यात स्थाना ५० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ५। तोवर ब्रिटिश सरकार टिकले तर ना।” हे त्यांचे त्यावेळचे तेजस्वी उद्‌गार, ही शिक्षा भोगण्यासाठी त्यांना अदमानात पाठविण्यात आले. पुढे रत्नागिरी जिल्ह्यातच चास्तव्य करण्याच्या, सरकारच्या पूर्व-परवानगीशिवाय जिल्ह्याची न ओलांडण्याच्या आणि राजकीय चळवळीत सहभागी न होण्याच्या अटींवर ६ जानेवारी, १९२४ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

अभिनव भारत संघटना

स्वा. सावरकरांनी नाशिक येथे इ.स. १९०४ मध्ये क्रांतिकारकांच्या या संघटनेची स्थापना केली. किंबहुना, त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सन १९०० मध्ये स्थापन केलेल्या मित्रमेळा या संघटनेचेच रूपांतर अभिनव भारत संघटनेत केले गेले. या संस्थेने पिस्तुले च चॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान गुप्तपणे मिळविले होते. अभिनव भारत या संघटनेचे कार्य ‘इंडिया हाऊस’ या इंग्लंडमधील क्रांतिकारकांच्या संघटनेच्या सहकायनि चालत असे. इंडिया हाऊस मधील क्रातिकारक मदनलाल थिग्राने १ जुलै, १९०९ रोजी सर कर्जन वायलीचा वध केला, तर बाबाराव सावरकर यांना शिक्षा सुनाविणारा नाशिकचा कलेक्टर जंक्सनचा वध अनंत कान्हरे या अभिनव भारत संघटनेच्या क्रांतिकारकाने केला. मदनलाल मिग्रा व अनंत कान्हेरे याना फाशीच्या शिक्षा देण्यात आल्या.

बंगालची फाळणी

भारतामधील जहाल क्रांतिकारकांच्या उद्‌याची बिले ब्रिटिश सरकारच्या पक्षपाती अन्याय्य राज्यकारभारात आणि विशेषतः लॉर्ड कॉनच्या दडपशाहीत व त्याने केलेल्या बंगालच्या अन्याय्य फाळणीत आढळतात.

बंगालच्या फाळणीची ही योजना ब्रिटिश सरकारने ७ जुलै, १९०५ रोजी शिमला येथे जाहीर केली. या योजनेनुसार मुस्लीम बहुसंख्य राहतील, अशा पद्धतीने पूर्व बंगाल या स्वतंत्र प्रांताची रचना करण्यात आली, तर बंगाली हिंदू हे अल्पसंख्य ठरतील अशा पद्धतीने उरलेल्या प्रांताची रचना करण्यात आली व बंगालच्या अस्मितेवर पद्धतशीर डागण्या देण्यात आल्या.

फाळणीविरुद्धचे आंदोलन

(१) खेडापावांतून शहरातून निषेध सभा भरल्या
(२) हिंदुस्थानातील राष्ट्रीय बाण्याच्या वृत्तपत्रांनी टीकेल्या गदारोळ उठविला.
(३) स्वदेशी मालाचा पुरस्कार करण्यात आला व इंग्रजी मालावर बहिष्कार टाकण्यात आला.
(४) बंगभंगामुळे सारा बंगाल पेटून उठला व त्याच्या प्रतिक्रिया हिंदुस्थानभर होऊन सर्वत्र बहिष्काराचे निषेधसभा, मोर्चे यांचे लोण पसरले.
(५) बंकिमचंद्र चतर्जी यांच्या ‘आनंदमठ’ कादंबरीतील ‘वंदेमातरम्’ हे गीत आंदोलकांचा व क्रांतिकारकांचा मंत्र बनले
(६) बंगालमधील मुस्लिमांनीही या फाळणीस तीव्र विरोध केला.
(७) ना. गोखले यांच्यासारख्या नेत्यांनी फाळणी रद्द व्हावी म्हणून सरकारचे मन वळविण्याचा प्रयत्न केला.
(८) विपिनचंद्र पाल, लोकमान्य टिळक इत्यादी जहाल नेत्यांनी असंतोषाचा वणवा पसरविला,
(९) शेवटी १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली येथे ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी ही फाळणी रद्द केल्याचे जाहीर केले. कर्शनने केलेल्या या फाळगीने हिंदुस्थानात राष्ट्रवादास चालना मिळाली; पण त्याबरोबरच पाकिस्तानच्या निर्मितीची बिजेही रोवली गेली.

बंगालमधील क्रांतिकार्य

(१) योगी अरविंद घोष यांचे बंधू बारिद्रकुमार घोष व स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त या क्रांतिकारकांच्या नेत्यांनी ‘बुगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करून क्रांतीची ज्योत पालवली.

(२) योगी अरविंद पोष यांचा या क्रांतिकार्यास आशीर्वाद होता.

(३) स्वतः अरविंद घोष यांनी ‘बदेमातरम्’ या वृत्तपत्रातून क्रांतिकारक विचार मांडले, सरकारशी असहकार, बहिष्कार या मार्गाचा त्यांनी पुरस्कार केला व सभा-स्वातंत्र्य मुद्राण-स्वातंत्य मास्राठी लढा दिला.

(४) प्रसिद्ध जहाल नेते बिपिनचंद्र पाल यांनी सर्वत्र स्वदेशीचा वापर व परकीय मालावर बहिष्कार वा तत्त्वांचा पुरस्कार केला, योगी अरविंद घोष यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या राजद्रोहाच्या खटल्यात त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्यास नकार दिला च त्यासाठी महा महिन्यांचा तुरुंगवास भोगला ‘न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालविले व क्रांतीचा उद्‌घोष केला.

(५) बंगालमध्ये बारिद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त यांच्या पुढाकाराने क्रांतिकारकांनी ‘अनुशीलन समिती’ ही संघटना उभारली. बंगालमध्ये या समितीच्या ५०० हून अधिक शाखा उपडल्या गेल्या, उल्हासकर दत्त, हेमचंद्र दास, खुदीराम बोरों, प्रफुल्लकुमार चाकी हे धोर क्रांतिकारक म्हणजे अनुशीतन समितीने देशाला दिलेली देणगीच होय.

(६) दिसेंबर, १९०७ मध्ये ढाक्याचा मॅजिस्ट्रेट अंतन याम क्रांतिकारकांनी ठार केले.

(७) ३० एप्रिल, १९०८ रोजी प्रफुल्लकुमार चाकी छ खुदीराम बोस या क्रांतिकारकांनी मुझफ्फरेपूर येथील न्यायाधीश किंग्सफोर्ड यांच्या गाडीवर बॉम्ब टाफला. या हल्ल्यात किंग्जोर्ड बचावले, पण दोन बुरोपियन स्त्रिया मात्र दुदैवाने ठार झाल्या, त्याबद्दल खुदीराम बोस यांना पकडण्यात येऊन ११ ऑगस्ट, १९०८ रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली तर प्रफुल्लतकुमार चाकी बानी २मे, १९०८ रोजी, त्यांना मोकमे स्टेशनवर अटक केली जात असताना, स्वतःवर गोळी झाडून घेऊन मृत्यूला कवटाळले.

Also Read

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास

Leave a Comment