धातू व धातुजन्य प्रदूषक | Metals and metal-based pollutants in Marathi
धातूंमध्ये त्यांच्या पनतेनुसार दोन प्रकारचे प्रदूषक आहेत, एका प्रकारच्या धातूंना जड धातू (Heavy Meals) असे म्हणतात. यांची घनता ५ ग्रॅम/सेंटिमीटर पेक्षा जास्त असते. पारा (Hg) हे जड मूलद्रव्याचे उदाहरण आहे; तर ५ ग्रॅम/सेमी पेक्षा कमी धनतेच्या पातूंचे बेरिलिअम (Be) हे उदाहरण आहे. पर्यावरणात शिरुत नुकसान करणारे काही धातु / धातुजन्य प्रदूषक पुढीलप्रमाणे आहेत:
(१) बेरिअम: हा चमकदार चंदेरी धातू विषारी असून तो बेरिअम सल्फेट या आाराच्या रूपात आढळतो. हा धातू रंगांमध्ये, रवा फिल्टर्समध्ये, काचउद्योगात आणि इतर अनेक उद्योगांमध्ये वापरला जातो. बेरिअम क्षारांमुळे मळमळणे, जुलाब आणि चेतासंस्थेचा परिणाम होतो.
(२) बेरिलिअम: विविध प्रकारच्या विद्युपकरणांमध्ये याचा उपयोग तांब्याचा मिश्र धातू बनविण्यासाठी केला जातो. हा विषारी धातू वजनाला हलका म्हणजे कमी सनतेचा आहे. हा धातू दगडी कोळशाच्या ज्वलनामधून बाहेर पडतो, पर्यावरणाला घोका निर्माण करणाऱ्या या धातूचा मुख्य स्रोत विद्युत्निर्मिती केंद्रे व विद्युउपकरणांचे कारखाने हा आहे. हा धातू कर्करोगजनक असून तो हवेतून फुप्फुसांमध्ये साठून राहतो. हा धातू बाहेर टाकण्याची कोणतीही यंत्रणा सस्तन प्राण्यांमध्ये नसल्याने वाचे परिणाम सतत बाढ़णारे (Cumulative) असतात, पेशींमधील विकरप्रणालीवर त्याचा विपरीत परिणाम होतो, कारण चयापचयात जेथे मॅग्नेशिअमची गरज असते त्या जागी हा धातू जाऊन विकरांच्या कार्यात अडया निर्माण होतो.
(३) सिझीअम: सिझीअम हा धातू सोडिअम व पोटॅशिअम या धातूंच्या मालिकेतील असल्याने सजीवांच्या शरीरात त्याचा चुकून प्रवेश होतो. विशेषतः बालवर्गीय वनस्पती मिश्रीअम धातू मोजून घेतात आणि मग अन्नसाखळीतून तो प्ररात प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतो. मानवामध्ये शिरलेल्या सिझीअमचा अर्धा भाग (अधर्घायुष्य) उत्सर्जन संस्थेमार्फत काढून टाकण्यासाठी १०० ते १४० दिवस लागतात. या काळात हा धातू शरीरातील सोडिअम पोटॅशिअम वा धातूंच्या अत्यंत महत्त्वाच्या गुणोत्तरावर विपरीत परिणाम घडवून आणतो. तसेच रक्त निर्माण करणाऱ्या उत्तीवरही या धातूचा पातक परिणाम होतो.
रिक्रीअम धातूचे एक समस्थानिक (Isotope) ‘सिश्रीअम-१३७ हे किरणोत्सरारी आहे. हे समस्थानिक अणुऊर्जा प्रकल्पा मधून बाहेर पड़ाणाऱ्या पाण्यात आढळते. तसेच अणुचाचण्यांच्या वेळी ते तयार होऊन पर्यावरणात मिसळते. मिझीअम धातूच्या साध्या समस्थानिकापेक्षा या किरणोत्सारी समस्थानिकाकडून होणारी हानी जास्त असते.
(४) कॅडमिअम: कॅडमिअम हा बंदेरी पांढऱ्या रंगाचा धातू असूर त्याचे गुणधर्म जस्त (Zinc) या धातूप्रमाणे आहेत. लोखंड गंजू नये म्हणून दिल्या जाणाऱ्या औद्योगिक लेपशमध्ये आणि अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कॅडमिअम हा धातू वापरता जातो. तसेच चिनी मातीच्या वस्तू बनविताना व त्यांना चकाकी आणताना केंडमिअम सल्फाइड व कॅडमिअम सेलेनाइड हे क्षार प्रामुख्याने वापरले जातात. काही प्रकारच्या कृत्रिय खतांमध्ये कॅडमिअम धातूच्या शारांचा वापर केला जातो.
पर्यावरणाच्या दृष्टीने हा धातू अत्यंत धोकादायक आहे; कारण प्राणी व वनस्पती यांच्या शरीरात तो सहजपणे शोषला जाऊन तेथे साठून राहतो. प्राण्यांच्या शरीरात हा धातू यकृत, मूत्रपिंडे आणि पुस्रुत्पादन संस्थेच्या विविध अवयवांमध्ये जमा होतो, दीर्घकाळ कॅडमिअम शरीरात साठून राहिल्यास हृदयावर व चेतासंस्थेवर विपरीत परिणाम घडून येतात.
कॅडमिअम धातू मानवी आरोग्याला धोकादायक असल्यान महत्त्वाचे उदाहरण जपानमध्ये सन १९४०-५८ दरम्यान दिसून आले. या ठिकाणी उद्भवलेल्या कॅडमिअन्य विकाराला इटाइ-इटाइ’ विकार असे नाव आहे. मिअम हा धातू शरीरात शोषलर गेल्यानंतर ती हावामा साचू लागतो आणि हाडे ठिसूळ होतात. विशेषतः गर्भवती स्वियानी प्यायलेल्या पाण्यात कॅडमि अप असेल तर गर्भाच्या बाद्रीत कॅल्शिअमाऐवजी कॅडमि अमचा वापर होतो. जर गर्भवती महिलेच्या आहारात कॅल्शिअम आणि व्हिटॅमिनचे प्रमाण कमी असेल तर हा धोका जास्तच वाढलेला दिसती.
(५) शिसे: शिसे (Pb) हा अत्यंत जड धाडू असून वाहनांच्या धुरामधून बाहेर पडणारा तो एक अत्यंत पातक प्रदूषक आहे. अनेक औद्योगिक प्रक्रियांमध्ये शिसे वापरले जाते. संथापि, शिसे प्रदूषक चनण्याचे मुख्य कारण इंधनात मिसळलेली देटाइकिल लेड किवा मिथिले ही रसाने होत. इंजिनांमध्ये कार्यक्षमता वाढविण्यासाठी वापरला जामाता हा धावू लेड ऑक्साइडच्या रूपात वाहनाच्या धुरातून बाहेर पडतो आणि हवेमधून माणसांच्या शरीरात अथवा पाण्यातून शरीरात जमा होतो. तसेच अन्न, फळे, भाज्या व येथे यांच्यामधून शिसे रक्तामध्ये शोषले जाते. शिसे हा धातु रक्तातील लाल पेशी दात, रक्तदाब, मोठे आतडे बर्गरंवर विपरीत परिणाम करतो.
(६) पारा: पारा (Hg) हा अत्यंत उपयुक्त भातू कित्येक शतके वापरला जात आहे. पाऱ्याचा उपयोग विद्युपकरणांमध्ये आणि औषधांमध्ये केला जातो. खाणींमध्ये इतर धातू बाहेर काढ़ताना पारा बाहेर टकला जातो. तसेच दगडी कोळसा जळताना त्यातून काही प्रमाणात पारा पर्यावरणात मिसळतो. पायाच्या पातक परिणामांची कल्पना सर्वप्रथम सत. १९५० नंतर जपानमधील एका प्रदूषण प्रकरणात आली, रासायनिक कारखान्यातील सांडपाण्यात असणाऱ्या पाल्याचा मोठा अंग मिनिमाटा या खाडीजवळच्या विकाणी असलेल्या रहिवाशांच्या शरीरात शिरून त्यातून अनेकजण मृत्युमुखी पडले. पाऱ्याचा उपयोग सुरशीप्रतिबंधक औषधांमध्यें व विशेषतः धान्य
साठविण्यासाठी वापरलेल्या औषधांमध्ये केला जाते. या मागनिहीं पारा मानवी शरीरात शिरल्याची उदाहरणे अमेरिका व इराकमध्ये सापडतात. पाऱ्याचे सर्व प्रकार विषारी आहेत, तथापि, त्यांतील अल्किलमकर्क्युरी संयुगे सर्वांत घातक मानली जातात.
स्मॉग अथवा धुरके
(१) ‘स्मॉग’ हा इंग्रजी शब्द धूर आणि चुके यांच्यापासून तयार करण्यात आला आहे. या शब्दाचा उगम सुमारे १०० वर्षांपूर्वी झाला. सर्वप्रथम स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात हिवाळ्याच्या सुरुवातीला धूर आणि धुके एकत्र येऊन एक हजारपेक्षा जास्त लोकांचा बळी घेणारे वातावरण तयार झाले होते.
(२) अत्यंत वर्दळीच्या मोठ्या शहरांमध्ये बाहनांमधून बाहेर पडणान्या धुराचे प्रमाण खूप प्रचंड असते. वा धुरामध्ये असणाऱ्या प्रदूषकांवर रासायनिक व सौरऊर्वेचा परिणाम होऊन दुय्यम प्रदूषके तयार होतात. वाहनांमधील पुरातून आणि औद्योगिक क्षेत्रातील पुराड्यांमधून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनरातून हवेत नायट्रोजनची ऑक्साइड्स (Nox) निर्माण होतात. या ऑक्साइड संयुगांमुळे हवा तांबूस-नारिंगी होते. हवेमधील या पदार्थामुळे धुके असल्याप्रमाणे चित्र तयार होते. या हवेला ‘तांबूस हवा’ (Brown Air) असे म्हणतात.
(३) सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांच्या उर्जेमुळे वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या नायट्रिक ऑक्साइडया (NO) ऑक्सिजन वायूशी संयोग होऊन नायट्रोजन-डाय-ऑक्साइड (NO) हा. जायू तयार होतो. तसेच वाहनांमधील हायड्रोकार्बन संयुगे (IHC) आणि हवेतील ओझोन यांच्यामध्येही अतिनील किरणांमुळे रासायनिक क्रिया घडून येतात.
(४) अतिनील किरणांमधील उच्च ऊर्जेमुळे हवेतील ऑक्सिजन रेणूच्या एकत्रित येण्याने ओझोन वायू तयार होतो. या प्रसंगीही हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण घटत जाते.
(५) धुरके तयार होताना खालील रासायनिक क्रिया प्रदूषणग्रस्त शहरी हवेत होतात.
(६) या सर्व रासायनिक क्रियांमुळे निर्माण होणाऱ्या नायट्रोजन-डाय-ऑक्साइड, ओझोन आणि पेरामिासिटिल नायट्रेट (PAN) यांच्या मिश्रणातून धुक्यासारखी दाट आणि ऑक्सिजनची कमतरता असणारी हवा तयार होते.
(७) पुसक्यातील ओझोन व प्रेरॉक्सिॲसिटिल नायट्रेटया घटकांचा वनस्पतीवर विपरीत परिणाम होतो. पेरॉक्सिसिटिल नायट्रेट आणि नायट्रोजन-डाय-ऑक्साइडमुळे डोळे चुरचुरणे, श्वासात आवळा येणे, गुदमरून मृत्यू असे विविध परिणाम होतात.
(८) घुरक्यामुळे मृत्यू येण्याच्या अनेक घटना जगात मोठ्या शहरांत पडलेल्या आहेत. लंडनमध्ये डिसेंबर १९५२, बेल्जिअमम्ध्ये १९३०, न्यूयॉर्कमध्ये १९६३ आणि १९६६ या काळात पडलेल्या प्रकारात हजारी लोक बळी पडले आहेत.









