सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती | Indus Valley Civilization and Vedic Civilization in Marathi
भारतीय संस्कृती जगातील अन्य संस्कृतीइतकीच प्राचीन व समृद्ध आहे, हे सिंपू संस्कृती प्रकाशात आल्याने सिद्ध झाले. भारतातील आर्य संस्कृतीच्या अगोदरही येथे एक समृद्ध संस्कृती नांदली होती, याथी कल्पना सिंधू संस्कृतीच्या निमित्ताने नमाला आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या संस्कृतीची महानता पुढील शब्दांत व्यक्त केली आहे ‘सिंधू संस्कृती भारतीय इतिहासाचे सुवर्णाक्षरांनी लिहिलेले पानच होय.
संस्कृतीचा शोध व कालखंड
सिंधू संस्कृती उजेडात आणण्याचे श्रेय भारतीथ पुरातत्त्व खात्त्याचे तत्कालीन अधिकारी श्री. राखालदास बनीं बांच्याकडे जाते. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदी व तिच्या उपनद्या यांच्या खोन्यांत पसरली होती. तथापि, नंतरच्या उत्खननावरून तिचा विस्तार सिध व पंजाबप्रमाणेच बलुचिस्तान, राजस्थान, गुजरात इतक्या विस्तृत प्रदेशांत झाला होता, असे दिसून आले आहे.
या संस्कृतीची व्याप्ती दक्षिणोत्तर सुमारे ६०० मैल व पूर्व-पश्चिम सुमारे १००० मैल इतकी होती. सिंधू संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मॉंटगोमेरी जिल्हा) आणि मोहेंजोदडो (पाकिस्तानच्या सिंघ प्रांतातील लारकाना जिल्हा) या ठिकाणी प्रथम सापडले. लोथल, रंगपूर, चहुंदाडो, सुतकोटका (गुजरात), कालीबंगन (राजस्थान), अलमगार, बाणावली (हरियाना), सुतकाजेनडोर, राल, कुल्ली व झुकार (बलुचिस्तान) या ठिकाणीही सिंधू संस्कृतीचे अवशेष आढळून आले आहेत.
मोहेंजोदडो पेधील उत्खनन जॉन मार्शलमांच्या नेतृत्वाखाली तर हडप्पा मेचीत उत्खनन माधवास्वरूप बरा बांच्या नेतृत्वाखाली झाले. मोहेंजोदडो व हडप्पा या दोन्ही ठिकाणी जुन्या अवशेषांवरून लागोपाठ सात वेळा नवीन वस्ती झाल्याचे दिसून येते. सिंधू संस्कृतीपूर्वी त्या आसपासच्या प्रदेशांत सिंधू संस्कृतीशी साम्य असणारी एक ग्रामीण संस्कृती अस्तित्वात होती, असे उपलब्ध पुराल्यांवरून अनुमान काढता येते. सिंधू संस्कृरोच्या कालखंडाविषयी मतभेद आहेत. ही संस्कृती इ.स.पूर्व १५०० वर्षे इतकी पुरातन असावी असे एक मत आहे; परंतु आत तिचा कालखंड.स.पूर्व २५०० वर्षे तेइ.स.पूर्व १७० असा निश्चित करण्यात आला आहे.
नगररचना व गृहरचना
सिंधू संस्कृतीच्या काळातील नगररचना वैशिष्ट्यपूर्ण होती. मोहेंजोदडो आणि हड़प्पा या दोन्ही ठिकाणी नगराच्या पश्चिमेस किल्लेवना गर्द होती. तिच्या पूर्वेस सामान्य नागरिकांची घरे होती. शहरातील रस्ते पूर्व पश्चिम व दक्षिणोत्तर असे होते. ते एकमेकांस काटकोनात छेदत असत. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंस पक्क्या विटांची घरे होती. प्रत्येक घरात स्नानगृह व पाणी वाहून जाण्यासाठी गटारे होती. तेथील परे चौरसाकृती होती. ही परे एकमजली, दुमजली व क्वचित तीनमजलीही असत.
सिंधू संस्कृतीमधील नगररचनेसारखी आदर्श नगर-रचना दुसन्या कोणत्याही प्राचीन संस्कृतीमध्ये पाहावयास मिळत नाही. मोहेंजोदडो पेथील किल्ल्यामध्ये एक विस्तीर्ण असे सार्वजनिक स्नानगृह होते. त्याचा विस्तार १८० फूट लांब व १०८ फूट बंद एवंहा होता. त्याच्या मध्यभागी एक मोठा तलाव होता. बाखेरीज आणखीही काही सार्वजनिक इमारती तेथे होत्या. मोहेंजोदडो ३ हडप्पा या दोन्ही ठिकाणी विस्तीर्ण अशी धान्यकोकरेही होती. हडप्पा येथील धान्यकोठार १६९ फूट लांब व १३५ फूट रुंद इतके मोठे होते. लोथल येथील पवनया विटांनी बांधलेली मोठी गोदीही वैशिष्टयपूर्ण होती.
डॉ. मार्शल पानी म्हटले आहे की, ‘मोहेंजोदडोच्या अवशेषामध्ये उभे राहिले असताना आपण जणू काही लकशावरच्या आधुनिक; पण उद्ध्वस्त झालेल्या नगरातय वावरत आहोत, असे वाटते.’ एवम, रेखीव नगररचना, सासी भूषसी मठास्पोकना, पाणीपुरवठ्याची उत्तम स्थानक आहेनाची घेतलेली काळनी, मोठमोठ्या इमारती, मंदर रस्ते इत्यादी गोष्टींचा उल्लेख सिंधू संस्कृतीच्या वैशिष्ट्यांत करता येतो.
सामाजिक व आर्थिक जीवन
सिंधू संस्कृतीमधील समाज विभित्र व्यावसायिक गांत विभागलेला असचा यामध्ये शेतकरी, व्यापारी, सिनिराळे व्यवसाय करणारे कारागीर धर्मगुरू यांचा समावेश होता. सिंधू संस्कृतीतील लोक कामोतारी यापासून बनविलेली बस वापरीत असर स्त्रिया पुरुष दोघेही सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूंपासून बनविलेले अलंकार आपि विविध प्रकारचीरले अंगावर परिधान करीत असत. या अल्करामध्ये बांगळ्धा, कर्मले कमर जण, बाळ, गधातील माळा, हार यांचा समावेश असे. तसेच हे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या मण्यांचा मौल्यवान खड्यांचाही अलंकारांसाठी उपयोग करीत असत.
विधू संस्कृतीतील लोकांतांचा खेोकप्रिय होता. लहान मुलांची खेळणीही मोठ्या प्रमाणावर आढळून आली आहेत. सिधू संस्कृतीच्या काळात शेती हा एक प्रमुख व्यवसाम होता, तेथील जमीन सामान, पाण्याची उपलब्धता इत्यादी गोष्टी शेतीम्यत्रस्रायाला अनुकूल होत्या. शेतीतून गहू तांदूळ, बाली, घेवडा, वाटाणा, तीळ, कापूस, पालेभाज्या, फळे इत्यादी पिके काढली जात असत.
पशुपालन हा पूरक व्यवसायही सिंधू संस्कृतीतील लोक करीत असत. पाळीव प्राण्यांमध्ये कुवा, मांजर, गायी, म्हशी, शेळया, मैकधा, दुगालोबा, बदके व हसी या प्राण्यांचा अंतर्भाव होता. व्यापार व लहानमोठे व्यवसायदेखील तेथे मोख्या प्रमाणावर चालत असल्याचे अलस्थ पुराव्यांवरुन आढळून येते.
कला
सिंधू संस्कृतीमधील लोक कलेच्या क्षेत्रातही अओसा होते. तेथे भव्य अशी एखादी कलाकृती आढळून आली नसली, तरी लहानसहान कलाकुसरीची कामे ते लोक अत्यंत सकाईन करीत होते, असे आधळून आले आहे. त्यांनी केलेल्या भाजल्या मातीच्या मूर्ती, मुद्रा, विविध प्रकारची खेळणी मोठ्या संख्येने उपलब्ध झाली आहेत. त्यांनी मुद्रिकांवर कोरलेली विविप पहुंची भित्रे वास्तवपूर्ण आहेत.
मोहेंजोदडो येथे ब्राँझची नर्तिकेभी मूर्ती सापडली आहे. याशिवाय पाषाणात कोरलेला पुरुषाय आहे. ही शिल्पे अतिशय रेखीव व प्रमाणबद्ध आहेत. मिळाला
धर्म
येथील उत्खननरात भाजक्या मातीच्या अनेक स्त्री-पतिमा सापडल्या आहेत. या मूर्ती आदिमातेच्या असाव्यात असे मानले जाते. यावरून मातृदेवतांची पूजा हे लोक करीत असावेत असे अनुमान काढता येते. पशुपती किंवा शिव या देवतांशी साम्य दाखविता बेईल अशीशी एक मूर्ती येथे सापडली आहे.
वृक्षपूजा व पशुपूना या पद्धतीही तेथे प्रचलित असल्यात असे मानण्यास जागा आहे. हिंदू धर्मातील काही उपासना पद्धती हा सिंधू संस्कृतीकडून मिळालेला वारसा आहे, असे मत काही संशोधकांनी मांडले आहे. सिंधू संस्कृतीचे निमति कोण होते, हे कोणत्या मानववंशाचे होते, याविषयी वेगवेगळी मते मांडण्यात आली आहेत हे लोक द्राविडीव असावेत असे काही विद्वानांचे स्टगणे आहे; पातु त्याविषयी एकवाक्यता नाही. हे लोक श्रीटो-अनट्रोलॉजीस्याचे होते असेही काहींचे मत आहे.
वैदिक संस्कृती
वैदिक संस्कृती ही सर्वसाधारणपणे आर्याची संस्कृती महणून ओळखली जाते. भारतात सिंधू संस्कृतीच्या अस्तानंतर वैदिक संस्कृतीचा उदय झाला. भारताच्या इतिहासावर वैदिक संस्कृतीचा अनन्यसाधारण असा प्रभाव आहे. वैदिक संस्कृतीपासूनच पुढील काळातील भारतीय संस्कृती विकसित पावली म्हणून भारतीय संस्कृती व इतिहास यांचे अंतरंग समजावून घेण्यासाठी वैदिक संस्कृतीचा अभ्यास अपरिहार्य उरतो.
आर्यांचे मूळ वसतिस्थानः
आर्य हे वैदिक संस्कृतीचे निमति होत. आर्याचे मूळ वसतिस्थान कोणते? हा वादग्रस्त मुद्दा आहे. काही विद्वानांच्या मते, आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य उशिया है होते. तेथून त्यांनी भारतात स्थलांतर केले. लोकमान्य टिळक यांनी आक्टिक प्रदेश हे आर्यांचे मूल वसतिस्थान होय, असे म्हटले होते; परंतु हे मत आता प्राह्य धरले जात नाही.
आर्य हे भारताबाहेरून या ठिकाणी आले, हे मत अनेक विद्वानांना मान्य नाही. भारत तेच आयचि मूल वसतिस्थान हीय असा त्यांचा दावा आहे. सप्तसिंधूचा प्रदेश म्हणजे सिंधू नदी आणि तिच्या इतर जानचा बांचा प्रदेश हेच आर्याचे मूल वसतिस्थान असले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. एवम्, या प्रश्नाबाबत विद्वानांतच मतैक्य नसल्याने त्याविषयी कोणतेही ठाम विधान करने कठीण आले तरी आर्याचे मूळ वसतिस्थान मध्य आशिया हे होते हे मत बहुतांशी ग्राह्य धरले जाते.
वैदिक संस्कृतीचा कालखंड
वैदिक संस्कृतीच्या कालखंडामातही असेच मतभेद आहेत. या कालखंडाविषयीची विविध मते पुढीलप्रमाणे-
(१) लोकमान्य टिळक यांच्या मतानुसार अग्वेदाचा आभिकाळ इ. स. पू. ६००० वर्षे इतका प्राचीर असावा.
(२) याकोबी माने वैदिक संस्कृतीचा कालखंड इ. स. पू४५०० ते इ. स. पू. २५०० वर्षे असावा असे मत व्यक्त केले आहे.
(३) मैक्समुलर यांनी हा काळ इ. स. पू. १२०० वर्षे इतका अलीकडे आणला आहे.
(४) आतापर्यंतच्या पुराव्यांवरून इ. स. पू. १५०० বই से इ. स. पू. १००० वर्षे असा या संस्कृतीचा कालखंड निश्चित करता येईल..
वैदिक वाङ्मय
वैदिक वाङ्मयात चार प्रकारच्या प्रांचा अंतर्भाव होती. ते ग्रंथप्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
(१) संहिता करवेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांचा संहितांमध्ये समावेश होतो.
(२) ब्राह्मणे ही बशी गद्यात असून त्यांत देवा-दिकांच्या कथा, यहुविचार, पविधींचे व्यावहारिक आध्यात्मिक महत्व वासंबंधीचा भाग आहे.
(३) आरण्यके व उपनिषदे तीनचे ज्ञान, प्राणिमात्रांचे जीवन, ईश्वर, आत्मा, सिंधीच्या कल्पना बांची चर्चा आली आहे.
(४) चेद, आरण्यके, उपनिषदे यांना ‘कृती’ असेही म्हणतात.
(५) संहिता या वैदिक वाङ्मय प्रकारात अंतर्भूत होणाऱ्या कावेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद या चार वेदांची आपण येथे थोडक्यात माहिती करून घेऊ.
Also Read









