भारताच्या लोकसंख्येची भयावह वाढ | India’s alarming population growth in Marathi

भारताच्या लोकसंख्येची भयावह वाढ | India’s alarming population growth in Marathi

आर्थिक विकास आणि लोकसंख्या यांचा संबंध निकटचा असतो. लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धान्तानुमार आर्थिक चढ-उतार होत असतात. लोकसंख्या वाढीच्या दरात
विस्फोटाच्या अवस्थेत आहे, भारत लोकसंख्या विस्फोटाच्या अवस्थेत आहे असे म्हटले जाते. विस्फोटावस्थेत असलेली भारतीय लोकसंख्या व अर्थशास्त्रीय निधम वाची सांगड घातली जाता माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धान्त भारतास लागू ठरतो.

तुलनात्मकदृष्ट्या विचार केला असता भारतीय लोग सख्येच्या संदर्भात लोकसंख्येचा संक्रमण सिद्धान्त विचारात पेणे अधिक सयुक्तिक ठरते. यासाठी जन्मदर व मृत्युदर यांतील बदलांवर आधारित लोकसंख्येतील बढउतार आणि आर्थिक बदलांचे स्वरूप भारताच्या संदर्भात जाणून घेणे आवश्यक आहे.

संक्रमणाचा पहिला टप्पा

लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धान्तानुसार अविकसित देशाचा आर्थिक विकास सुरू होण्यापूर्वी म्हणजेच त्या देशातीलअर्थव्यवस्थेच्या प्राथमिक किंवा अप्रगत अवस्थेत जन्मदराचे तद्वतच मृत्युदराचेही प्रमाग अधिक असते. जन्मदराबरोबरच मृत्युदहाचे प्रमाण अधिक असल्याने लोकसंख्यावाढीचा वाढ अतिशय मंद असतो.

निरक्षरता, अज्ञान, दारिद्रय, बालविवाह, बहुपत्नी विवाह, मुलांकडे वृद्धापकालीन आधार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन, मुलगा झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती होत नाही यांसारख्या समजुती, अन्य भ्रामक रूढी व परंपरा जन्मदर अधिक असण्यास कारणीभूत उसात तर निकृष्ट आहार, बालमृत्यूचे मोठे प्रमाण, सार्वजनिक आरोग्यसुविधांचा अभाव, सततचे राजकीय-सामाजिक अस्थीर्य, सततची पुढे व त्यातून होणारी मालकी हानी, रोगराई प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव, वारंवार ओडवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती व त्यांचा प्रतिकार करण्याच्या क्षमतेचा अभाव यांसारखी करणे वाहत्या मृत्युदरास

संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात सदर तद्वतच मृत्यु-दरही अधिक असतो व परिणामी लोकसंख्या मंद गतीने वाढते, हे आपण बर पाहिलेच आहे. सन १९२१ पर्यंत भारत संक्रमणाच्या या पहिल्या अवस्थेत होता. यादरम्यान भारतातील दरहजारी जन्मदर व मृत्युदर अनुक्रमे ४९.२०४८.६० इतका होता; त्यामुळे १८९१ ते १९२१ या तीस वर्षाच्या कालावधीत लोकसंख्या २३.६० कोटींवरून २५.१० कोटी इतपतच बादली. म्हणजेच या तीस वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येत फक्त दीड कोटींचीच वाढ झाली,

संक्रमणाचा दुसरा टप्पा

आर्थिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात आर्थिक विकासाबरोबरच उत्पादनात व पर्यायाने उत्पन्नात वाढ होऊन व्यक्तीच्या राहणीमानाचा व जीवनमानाचा दर्जा उंचावू लागतो; अप्रधान्याचे उत्पादन वाढते; पाणीपुरवठ्याच्या सोयी बाजून विण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ लागते वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध होतात; वैज्ञानिक शोधांबरोबरच रोगराईवर मात करणे शक्य होते; रोगप्रतिबंधक व रोगनिवारक औषधे उपलब्ध होतात. साहजिकच, नागरिकांचे आयुर्मान वाढते व राहणीमान सुधारते; राजकीय व सामाजिक स्थैर्य वाढीस लागून बुद्धे च तत्सम संघर्ष बांबतात दळणवळणाच्या साधनांत बाढ होऊन नैसर्गिक आपत्तींवर मात करणे शक्य होते.

वरील अनेक कारणांमुळे संक्रमणाच्या या टप्यात मृत्युदर वेगाने घटू लागतो. तथापि, जन्मदरात मात्र फारसा बदल होत नाही. संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात नमूद केलेल्या वाढत्या जन्मदराची कारणे संक्रमणाच्या याही टप्प्यात टिकून राहतात. परिणामी, जन्मदर अधिकच राहतो अथवा त्यात घट झाल्यास ती अतिशय कमी असते. स्वाभाविकतः च, पटलेला मृत्युदर परंतु अधिक राहिलेला जन्मदर यांमुळे लोकसंख्यावाडीची गती तीव्र होते.

भारत आज संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेत आहे. अधिक जन्मदर व घटलेला मृत्युदरामुळे देशात लोकसंख्यावाढ वेगाने होत असून लोकसंख्या विस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

संक्रमणाचा तिसरा टप्या

संक्रमणाच्या तिसऱ्या टप्यात अर्थव्यवस्था पाठ्याने प्रगत होऊ लागते. कृषिप्रधान अर्थव्यवस्था उद्योगप्रधान अर्थ-व्यवस्थेत परावर्तित होऊ लागते. शहरीकरणात बाद होते. संक्रमणाच्या दुसन्या टप्प्यात दिलेली मृत्युदर घटण्याची कारणे कायम राहून मृत्युदर बटत राहतो. किंबहुरा सर्वांगीण आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक व आरोग्यविषयक प्रगतीमुळे मृत्युदर अधिक वेगाने घटू लागतो.

याच वेळी वाढ़ते जीवनमान, साक्षरतेच्चा प्रसार, स्त्रियांच्या दर्जात झालेली सुधारणा, कुटुंबनियोजन साधनांचा प्रचार आदी कारणांमुळे जन्मदरातही मोठी घट होते. परिणामी, जन्मदर व मृत्युदर किमान पातळीवर जवळजवळ समान होतात व लोकसंख्या अतिशय मंद गतीने बाढ़ते.

थोडक्यात, अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक अथवा अविकसित अवस्थेत जन्मदर व मृत्युदर दोन्हीही अधिक राहून लोकसंख्या मंद गतीने वाढते. अर्थव्यवस्थेच्या दुसन्या टप्प्यात क्रिया विकसनशील अवस्थेत जन्मदर फारसा पटत नाही; परंतु मृत्युदर मात्र वेगाने घटतो व लोकसंख्यावाढ वेगाने पडून येते; तर अर्थव्यवस्थेच्या तिसऱ्या टप्प्यात अथवा प्रगत अवस्थेत जन्मदर व मृत्युदर दोहोंत वेगाने घट होऊन ते किमान पातळीवर समान राहतात व लोकसंख्या अतिशय मंद गतीने घडून येते.

भयावह लोकसंख्यावाढ

दुसऱ्या संक्रमण सिद्धांतानुसार भारत जन्मदर व मृत्युदरातील पट पामुळे देशातील लोकसंख्यावाढीच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आपल्या सविस्तर माहितीसाठी १८९१ ते २०११ ही १२० वर्षाच्या कालखंडातील भारताची लोकसंख्या व डीमध्ये झालेली बाढ दर्शविणारा तक्ता पुढे दिला आहे. काही महत्वाचे निष्कर्ष काढण्यासाठी आपणास त्याचा उपयोग होईल.

उपरोक्त तक्त्यामधील माहितीवरून देशातील लोक-संख्यावाचीतील बद‌लाची स्थूलमानाने व सर्वसाधारण कल्पना आपणास येते. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील लोक-संख्यायाद्वीचे प्रमाण यांमध्ये करायसा विरोधाभास आढळून येतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकसंख्या अतिशय मंद गतीने वाढताना दिसते, इतकेच नव्हेतर १९११-२१ या दशकात ती घटलेली आढळते. मात्र, १९५१ नंतर १९८१ पर्यंत लोकसंख्या व लोकसंख्यावाढीचा वेग सातत्याने वाढलेला दिसून येतो; परंतु पुढे लोकसंख्यावाढीच्या वेगाने पुन्हा आपली दिशा बदलली.

१९७१-८१ या दशकात प्रतिवर्षी लोकसंख्यावाढीचा वेग जो २.२२ टक्के होता तो १९८१-११ या दशकात २.१४ इतला; तर १९९१-२००१ या दशकात १.९५ टक्के इतका खाली आला आहे. अर्थात, या दोन्ही दशकांत लोकसंख्या-बाढीचा वेग कमी झाला असला तरी प्रत्यक्ष लोकसंख्यावाढ मात्र वाढत्या श्रेणीतच आहे. १९८९-९१ या दशकात आपल्या लोकसंख्येत पूर्वीच्या दशकापेक्षा अधिक म्हणजे १६.३१ कोटी इतकी लोक-संख्यावाढ पडून आली. १९९९-२००९ कालावधीत लोकसंख्येत १८.२३ कोटींची भर पडली. या दशकात लोकसंख्येत झालेली चाब पूर्वीच्या कोणत्याही दशकात झालेल्या लो अधिक होती.

२००१-११ या दशकात आपल्या लोकसंख्येत १८.२१ कोटीची वाढ घडून आली. या दशकातील वाढीचा वार्षिक १.६१ टक्के इतका होता. सन १९२१ नंतर याच एका दशकात अगोदरच्या दशकाच्या तुलनेत प्रत्यक्ष लोक-संख्यावाढ किंचितशी का होईना, कमी आली आहे. यापुढील काळातही प्रत्यक्ष लोकसंख्याबाद सातत्याने अपेक्षित असली तरी लोकसंख्यावाढीचा दर मात्र सातत्याने कमी होत राहणे अनुमानित आहे.

वरील माहितीनुसार १९२१ हे मोठ्या विभ्रागणीचे (महाविभाजनाचे) वर्ष ठरते; कारण १९२१ च्या सुरुवातीस किंबहुना १९२१ या वीं भारतातील जन्मदर दरहजारी ४९.२० इतका, तर मृत्युदर दरहजागी ४८.६० इतका होता. दोहोंमधील फरक दरहजारी अवधा.६० इतका अत्यल्प होता. यानंतरच्या प्रत्येक दशकात जन्मदर व मृत्युदर दोहोंमध्ये सातत्याने घर होत गेली; परंतु मृत्युदरातील घट ही जन्मदरापेक्षा वेगाने होत गेली. दोहोंमधील तफावत ही पुढील काळात बाढतीच राहिली.

लोकसंख्येच्या सापेक्ष अभ्यासासाठी खाली काही देशांमधील दरहजारी जन्मदर व मृत्युदर बांचे प्रमाण दिले आहे. तुलनात्मक अभ्यासासाठी ही माहिती आपणास उपयुक्त ठरेल.

देश जन्मदर (दरहजार) सन २०१९ मृत्युदर (दरहजार) सन २०१९ बालमृत्युदर (दरहजार) सन २०१९ साक्षरता प्रमाण (दर लाख जिवंत जन्मामागे) सन २०१९ वृद्धी दर (प्रतिश कुटुंब) सन २०१९
जर्मनी ०३ १२ ०२ ०७ ०.१
युनायटेड किंगडम ११ ०९ ०५ ०९ ०.५
अमेरिका १२ ०८ ०८ १० ०.७
केन्या ३० ०८ ०३ १० १.५

 

Also Read

Unemployment in India details information in Marathi

Leave a Comment