निर्वृक्षीकरण म्हणजे काय | Deforestation Information in Marathi
वनस्पती, वने ही कोणत्याही देशाची फार मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. वने विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल पुरवितात. इमारती व फर्निचरसाठी लाकूड उपलब्ध करून देतात. असंख्य पक्षी, प्राणी, कृमीयांना अधिवास उपलब्ध करतात. शेतीकरिता भुसभुशीत आणि विविध कृमियुक्त संत्र मुदा पुरचितात. वनस्पतींची जमिनीत गेलेली मुळे जमीन घट्ट धरून ठेवतात बामुळे वाहते पाणी किवा बारा साच्यामुळे जमीन पुष्पून जात नाही. पावसाचे पाणी ओतून, अडवून ते जमिनीत मुरण्यास व प्रवाह रोखण्यास वनस्पती मदत करतात, यामुळे भूजल पातळीत वाढ होते तसेच प्रवाही पाणी रोखल्यामुळे त्यांचा प्रवाह संथ केल्याने पुन्हापुन्हा येणारे पूरोपविले जातात. पुरांची तीव्रतही रोखली जाते.
जमिनीला आच्छादन उपलब्ध झाल्याने जमिनीतील पाण्याचे वाष्पीभवन रोखले जाते. बातावरणातील कार्बन-डाय-ऑक्साईड व अन्य विषारी वायू शोधून घेऊन वातावरण शुद्ध राखतात. या कार्बन-डाय-ऑक्साइडमुळे प्रकाशसंश्लेषणा-द्वारे मिळालेली ऊर्जा वापरून बनस्पती विविध प्रकारचे अम्र. भू-पृष्ठावरील अगणित लोकांना लागणारे इंधन-जळण ही आण्ये मिळवून देतात. अनेक लोकांना विविध प्रकारे ‘बनसंकल्पना उद्योग उपलब्ध करून देऊन रोजगार उपलब्ध करून देतात. असंख्य प्राणी, पक्षी, कीटक, प्रत्यक्ष मानवास निवारा देतात. बनांच्या या कार्यामुळे वनांना एक प्रकारे त्या-च्या प्रदेशातील मूलभूत जीवनस्रोतांचे स्थान प्राप्त झाले आहे.
देशाचे कल्याण आणि संपन्नता देशातील हिरव्यागार, आरोग्यसंपत्र, टवटवीत वनस्पतींवर अवलंबून असते. या वनांवरच, जैविक घटकांवर नैसर्गिक पर्यावरणपद्धती, परिसंस्था, पारिस्थितिकी यांचे संतुलन अवलंबून असते. वनांचे हे महत्व सामान्य जनता आणि प्रशासन यांच्या अद्याप लक्षात आलेले सही बनवालील क्षेत्र अनेक कारणांमुळे उचित स्वरुपात आज उपलब्ध नाही. अनेक वेळा बनात मळे-बागायती क्षेत्रही मिसळले जाते.

खरे म्हणजे अनसंकल्पनेत सलग असलेले मूल स्वरूपाचे, जनस्पती-विविधता असलेले वन अपेक्षित आहे. भारतातील वनांचे वर्गीकरण
- दाट वने
- अबनत किंवा मुक्त वने
- सुरांची वने असे केले जाते.
अनेक कारणांसाठी प्रामुख्याने चनांची निगा राखण्यासाठी आणि विनियोग आणि नियोजनासाठी हे वर्गीकरण महत्त्वाचे असते.
बागक्षेत्रामुळे झालेला वनक्षेत्राचा लय
(१) दिवसेंदिवस अधिकाधिक वनक्षेत्र सेती, बागायत, मळे बांखाली पेटले जात आहे. यामुळेही वनपर्यावरणात अवनती होते. डोंगराळ प्रदेशातील डोंगरउतार पडीक जमीन, खार क्षेत्र यांत पानाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणात बारात आहे. या क्षेत्रामुळे जैविक विविधता आणि वनपरिसंस्था धोक्यात येत आहेत.
(२) बागांमध्ये एकाच प्रकारची वनस्पती वाढविली जाते. यामुळे विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक या क्षेत्रातून रष्ट होतात.
(३) पारिस्थितिकीचे संतुलन या बाग अथवा मक्यांच्या क्षेत्रात बिपडते. बाग व मजे क्षेत्रात अपेक्षित फळे अथवा पीक अधिक यावे याकरिता विविध रासायनिक खते, कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरली जातात. ही धोकादायक रसायने पाण्यातून जमिनीखाली किंवा जलप्रवाहाबरोबर सभोवतालच्या क्षेत्रात पसरतात. यामुळे सभोवतालच्या प्रदेशात जलप्रदूषण वाढत जाते.
स्थलांतरित शेती
(१) या प्रकारची शेती प्राचीर स्वरूपाची कमी गुणवतेची आहे. अॅमेझॉनचे खोरे, मध्य अमेरिका मेक्सिको, आग्नेय देशांत ती आजही चालू आहे.
(२) भारतात ती ओडिशा (५,३०० चौ. किमी.), मेघालय, नागालैंड, अरुणाचल प्रदेश, आसाम या राज्यांत होते. ही शेती डोगरप्रदेशात होते.
(३) या शेतीचे क्षेत्र प्रतिवर्षी बदलते असल्याने डोंगर-नास्थावरील व डोंगरउतारावरील अरण्ये साफ केली जातात.
(४) आज भारतात स्थलांतरित शेतीखाली सुमारे ७,০০০ चौ. कि. मी. चे क्षेत्र आहे. साहजिकच, घेवील वने, वृक्ष-विविधता, प्राणी, पक्षी, कीटक यांचे जीवन धोक्यात असून, येथील परिसंस्था आणि पर्यावरण याची अवनती होर आहे.
वनांचे अप्रत्यक्ष फायदे
(१) वनांपासून प्रत्यक्ष स्वरुपात मिळणारे आर्थिक फायदे लक्षात घेतले जातात, जगत्पपासून होणाऱ्या अत्यात स्वरूपातील पर्यावरणीय फायद्यांकडे मात्र काहीसे दुर्लक्ष केले जाते.
(२) अलीकडील काळात औद्योगिकीकरणामुळे बाढ़त असलेले हवेतील कार्बन-डाय-ऑक्साइडचे प्रमाण वनांमुळे नियंत्रणात ठेवले जाते.
(३) जमिनीची धूप थांबविणे, स्थानिक हवामान सौम्य राखणे व निसर्गसमतोल राखण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर जीवसृष्टीस आसरा देणे हे वनांचे पर्यावरणीय उपयोग आहेत.
वनविनाशाचे दूरगामी परिणाम
वनविनाशाचे परिणाम अत्यंत दूरगामी स्वरूपाचे असतात. हिमालयाच्या डोंगरउतारावर फार मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने गेल्या काही वर्षांत गंगेच्या मैदानी प्रदेशात व तिच्या उपनद्यांच्या खोल्यात पुराचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, जीवित व वित्तहानी तर झाली आहेच; परंतु मोती-उत्पादनावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. उतारावरील वृक्षांची तोड झाल्याने वाहत्या पाण्याबरोबर जमिनीची फार मीठ्या प्रमाणात धूप होते. पाण्याचरीचर वाहून आलेले दगडगोटे, माती इत्यादी नदीच्या पात्रातच स्थिरावले जातात. चाहन आलेल्या दगडगोटे, मातीचे प्रमाण इतके असते की, ते सारे नदीला बाहून नेणे शक्य होत नाही; त्यामुळे त्याचे पाशठब भरण होते व नदीचे पाणी बोडे जरी बाहले तरी ते प्रवाह सोडून दोन्ही काठांवर पसरते. थोडक्यात, वृक्षतोडीमुळे एकाच वेळी जमिनीची धूप होणे व मोठ्या प्रमाणावर पूर येणे असे दोन्ही तोटे उद्भवतात. वृक्षतोडीमुळे पुराचे प्रमाण वाढल्याचे उत्तर भारतात सप्रमाण आढळून आले आहे.
भू-पृष्ठावरील बने नष्ट झाल्याने पाणी जमिनीत मुरण्याचे प्रमाण कमी होते. बरेचसे पाणी जमिनीवरून वाहून वाया जाते. भारतासारख्या अनिश्चित पावसाच्या देशात भूमिगत पाण्याच्या स्वरूपात जितका जास्त पाण्याचा साठा होईल तितका तो आवश्यक आहे; परंतु अगोदरच कमी झालेल्या वनांमुळे व वाढत्या वृक्षतोडीमुळे पाणी झिरपण्याऐवजी वाहून जाण्यासच मदत होते. पाणीपुरवठ्यासाठी देशात अनेक धरण-प्रकल्प उभारण्यात आले आहेत; परंतु अनेक ठिकाणी धरणांच्या आजूबाजूच्या डोंगरउतारावर वृक्षतोड झाल्यामुळे धरणे अत्या वधीतच गाळाने भरून आल्याचे दिसून आले आहे. अशा धरणांची जलधारणक्षमता कमी होते. परिणामी, जलसियन क्षमताही कमी होते. जलसिंचनक्षमता कमी झाल्यामुळे धरणे बांधण्यासाठी आलेल्या प्रबंड खर्चाच्या मानाने त्यातून निर्माण होणारी उत्पादकता अतिशय कमी ठरते. अल्पावधीतच गाळाने भरून जात असल्याने या धरणाचे आयुष्यही कमी होते.
बनतोडीचे प्रमाण सध्याच्याच गतीने वाढत गेले व नवी वृक्षलागवड मोठ्या प्रमाणात होऊ शकली नाही तर या समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण केल्याशिवाय राहणार नाहीत. वरील सर्व विवेचनातून हेच दिसते की, कारखाने, स्वयंचलित वाहने, बाढती लोकसंख्या यांमुळे म्हणजे पर्यायाने माणसाच्या बागणुकीमुळेच हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे. तेव्हा अशा प्रदूषित हवेचे दुष्परिणाम घडून येणेही अटळ आहे.
Also Read









