आम्लवर्षा आणि वायू प्रदूषण | Acid rain and air pollution Information in Marathi
प्रदूषण समस्येचे गांभीर्य दाखविणारी आगखी एक गोष्ट मागने आम्लवर्षा हवेतील आम्ले अनेक मार्गांनी जमिनीवर घेतात. त्यांमध्ये काही वेळा आम्लधर्मी वायुरूप रसायनांचे रेणू बाच्यामुळे पसरतात आणि त्यांतील काही जमिनीवर, धुलिकणा-मध्ये अथवा झाडांच्या पृष्ठभागांवर साचतात. या प्रकाराला ‘शुष्क निक्षेपण’ असे म्हणतात, हवेमधील आम्लधर्मी रेणू पाऊस, धुके, इव अथवा बर्फ या स्वरूपात पृथ्वीवर येण्याच्या ब्रित्येला ‘ओले निक्षेपण’ असे नाव आहे. दोन्ही प्रकारांनी मिळून साम्ताधर्मी रसायने हवेतून जमिनीवर येथे यालाच ‘आम्लवर्ष असे म्हटले जाते.
सर्वसाधारणतः हवा जर शुद्ध असेल तर त्यामध्ये असणारे पाणी पाऊस व देव या स्वरूपात जमिनीवर येते. वैसर्गिकरीत्या हनेमधील कार्बन-डाय-ऑक्साइड वायू व पाणी यांच्या संयोगातून अत्यंत सौम्य आम्लधर्मी संयुगे तयार होतात, त्यामुळे शुद्ध पाण्याची pH पातळी जरी ७.० असली तरी सर्वसाधारणणये पडणाऱ्या पावसाची पातळी ती नसून ती ५.६ ते. ६ या दाम्यान असते. म्हणजेच सर्वसामान्य पावसाचे पाणीदेखील काही प्रमाणाद आम्लधर्मी असतेच या गुणधर्माची तुलना करायची तर ती लिंबाचा रस (pH ३.०) आणि चाहनांच्या बेटरीमधील आम्ल (pH १ ते २.०) वा पार्श्वभूमीवर करता येईल.
पावसाच्या पाण्याची पातळी ५.६ पेक्षा कमी असेल तर त्या पावसाला आम्लाचा पाऊस किंवा आम्लवर्षा असे म्हटले जाते. ही खास मानवी व्यवहारातून निर्माण झालेल्या प्रदूषणाची निर्मिती आहे.
वाहने, कारखाने, तेलमुद्रीकरण की खाण व खनिज उद्योग वर्गरतून हवेमध्ये सल्फर-डाय-ऑक्साइड, नायट्रोजनची ऑक्साइड संयुगे (NOx) आणि तत्सम प्रदूषके मिसळतात. हवेमध्ये ओझोनच्या विघटनातून तयार होणारा ऑक्सिजन अणू अत्यंत क्रियाशील असतो, त्याची हवेतील पाण्याच्या रेणूंची क्रिया होऊन अत्यंत क्रियाशील असा हा रेणुगट तयार होतो; त्यामुळे हवेमधील सल्फर डायऑक्साइडचे रूपांतर सल्फ्युरिक आम्लात आणि नायट्रोजन-डाय-ऑक्साइडचे रूपांतर नायट्रिक आम्लात होते. याखेरीज प्रदूषित हवेत अनेक रासायनिक क्रियांचे चक्र सुरू होऊन हवेमध्ये आम्लांचे रेणू बनण्याचे चक्र चालू राहते. (५) आम्लवर्षा झाल्यास त्याचे अनेक परिणाम पर्या वरणातील सर्वच घटकांवर होतात. तीव्र आम्लधर्मी गुणधर्माच्या अशा पावसा-मुळे इमारती खराब होतात, धातू वापरलेले फूल, खांब, इमारतींचे सांगाडे वगैरे. गंजतात.
अशा पावसामुळे सांस्कृतिक महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूंना (उदाहरणार्थ ताज महाल) धोका निर्माण होतो. आम्लवर्षी प्रकाराचे सर्वांत घातक वैशिष्ट्य म्हणजे हवेत मिसळलेली प्रदूषके आणि त्यांनी आम्लधर्मी को वान्यामुळे लाव अंतरापर्यंत वाहून जात असल्याने प्रदूषणाच्या जामापासून कितीतरी दूर अंतरापर्यंत विपरीत परिणाम घडून येऊ शकतात.
आम्लधर्मी पावसाचे पाणी जमिनीत मुरल्याने जमिनीत सल्फर व नायट्रोजन यांचे क्षार जमा होतात. तसेच आम्लांमुळे मातीतील कॅल्शिअम व पोटॅशिअम अशा मूलद्रव्यांचे क्षार विरघळून त्यांचा आणखी खाली रिवरा होतो. तसेच हे घडताना वनस्पतींवर आम्लयुक्त पाण्याचा व वाचा थेट परिणाम होतो. आम्लधर्मी पावसाच्या पाण्यामुळे बलावरणातील अप्रसाखळीत अदभले उत्पन्न होतात. त्याचप्रमाणे आासाखळीवर परिणाम होऊन पक्षी व सस्तन प्राण्यांच्या जीवचक्रावर विपरीत परिणाम होतो. अनेक सूक्ष्मजीव ५० पेक्षा खाली pH गेल्यास जगू शकत नाहीत.

अशा प्रकारे आम्लवर्षा ही अत्यंत पातक समस्या गेल्या शतकात नव्याने उद्भवली असून ती सर्वस्वी प्रदूषणामुळे निर्माण झालेली आहे.
वायु प्रदूषण नियंत्रण
वायू प्रदूषण ही आधुनिक जगावी एक मोठी समस्या आहे. वाढते औद्योगिक क्षेत्र आणि खनिज तेलाचा वापर करणाऱ्या वाहनांची वाढती संख्या ही वायू प्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. वायु प्रदूषणाची कारणे पाहून त्यानुसार वायू प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यांमध्ये वातावरणात प्रदूषक मिसळण्याचे प्रमाण कमी करणे आणि प्रदूषकांचा नाश करण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे या दोन मुख्य संकल्पना अहेत. वायू प्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाय वापरले जातात.
अधिक सुरक्षित इंधनांचा वापर करणे इंधन ज्वलन हा वायू प्रदूषणाचा मुख्य स्रोत आहे. तसेच इंधनातील हायड्रो कार्बन आणि सत्पर, शिसे वगैरे इतर प्रदूषक पर्यावरणाचे नुकसान पाढवितात. म्हणूनच पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक सुरक्षित इंधनाचा विकास करणे हा महत्वाचा उपाय करणे शक्य आहे. दाबाखाली ठेवलेला नैसर्गिक वायू (CNG: Compressed Natural Gas) बापरणे हे अशा पर्यामी इंधनाचे उदाहरण आहे.
पेट्रोलिअम इंधन वापरणाऱ्या वाहनांची देखभाल करणे: पेट्रोल व डिझेल वापरणारी वाहने सततच्या वापराने (अधिक इंधन वापरू लागतात अथवा त्यांच्यातील दोषांमुळे इंधनांचा वापर अयोग्य प्रकारे होती. त्यातूनच हवेत घातक प्रदूषके मिसळण्याचे प्रमाण वाढते. वाहनांची वेळेवर दुरुस्ती आणि देखभाल केल्यास हवेत मिसळणान्या प्रदूषकांचे प्रमाण पुष्कळच कमी करता येते. तसेच प्रदूषण करणारी जुनी चाहने वापरातून काढून टाकने हा उपायही करता येतो. या संदर्भात अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, बडोदरा आणि मुंबई या शहरांमधील जुन्या वाहनांच्या बावतीत महत्त्वपूर्ण निकाल दिलेले आहेत.
पर्यावरण लेखापरीक्षण आर्थिक बाबतीत ज्याप्रमाणे लेखापरीक्षण केले जाते त्याप्रमाणे ही कल्पना आहे. इ. स. १९७४ मधील जल प्रदूषण प्रतिबंधक कायदा आणि इ. स. १९८१ मधील वायू प्रदूषण प्रतिबंधक कायदा या दोन्हींनुसार प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक आस्थापनांना पर्यावरण आाणि प्रदूषण या संदर्भात अहवाल सादर करावा लागतो; यामुळे प्रदूषणाची बाब होते आहे की कामयावर लक्ष ठेवता येते.
पर्यावरणाला अनुकूल तंत्रज्ञानाचा विकास मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत असलेल्या उद्योग क्षेत्रामध्ये कमी प्रदूषण करणाऱ्या पर्यायी तंत्रज्ञानाचा अथवा हानीचे प्रमाण कमी करू शकणाऱ्या प्रक्रियांचा विचार करणे हा प्रदूषण प्रतिबंधनाचा महत्वाचा भाग आहे. कापड उद्योग, कागद आणि बामड़े उद्योग अशा क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक अंकेच्या सहकायनि कार्यक्राम सुरू काश्यात आला आहे.
नामू प्रदूषणाची समस्या समजून येण्यासाठी वेगवेगळ्या प्रदूषकांची नेमकी पातळी मोजणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने NAAQM या अक्षरांनी ओळखला जाणारा राष्ट्रीय हवा गुणवत्ता देखरेख (National Ambient Air Quality Monitoring) कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमात सल्फर-डाय-ऑक्साइड, नावट्रोजन-डाय-ऑक्साइड, तरंगणारे पुलिकण आणि
स्वसनासाठी चालू शकेल अशा तरंगत्या धूलिकणांचे प्रमाण मोजले जाते. त्याचप्रमाणे देशातील १० मोठ्या शहरांमधील हवेमध्ये शिसे आणि पॉलीसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन संयुगाचे प्रमाण मोजण्याचा कार्यक्रम सुरु आहे. सल्फर-डाय-ऑक्साइड, नायट्रोजन-डाय-ऑक्साइड आणि तरंगते धुलिकण मांचा एकत्रित विचार केला जातो, त्यांचा विचार करून अतिरिक्तता पटक (EF: Exceedence Factor) ही पातळी ठरविण्यात येते, या प्रत्येकासाठी या घटकाची पातळी खालील सूत्रानुसार ठरविली जाते.
Also Read









