About

gkinmarathi.in हि भारतातील एकमेव अशी website आहे ज्यावर तुम्ही सामान्य ज्ञानासंबंधी सखोल माहिती मिळवू शकता. जर तुम्ही पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या वेबसाइट वर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल.

At GK in Marathi, we believe that ज्ञान हेच शक्ती आहे (Knowledge is Power) — and we are here to empower you with knowledge in Marathi!

About Writer

माझं नाव मेघना देसाई असून, मी BSC केली आहे आणि मला writing ची आवड आहे तुम्ही मला फेसबुक वर सुद्धा संपर्क करू शकता.