इंदिरा गांधी यांच्याबद्दल संपूर्ण माहिती | Indira Gandhi Marathi Mahiti

इंदिरा गांधी | Indira Gandhi Marathi Mahiti

१९ नोव्हेंबर, १९१७ रोजी प्रभाग येथे जन्म. आजोवा मोतीलाल नेहरू वडील जवाहरलाल नेहरू व आई कमला नेहरू यांच्या विचारांचे सरकार इंदिराजींवर झाले. इंदिराजींचे शालेय शिक्षण प्रयागराज, पुणे, मुंबई येथे पूर्ण आले २६. मार्च, १९४२ रोजी त्याचा फिरोज गांधी यांच्याशी विवाह झाला.  लहानपणापासूनच स्वातंत्र्यलयाकडे त्याची ओद होती. इ. स. १९२८ मध्ये गांधीजीनी स्थापन केलेल्या ‘बालचरखा संघात त्या सहभागी झाल्या होत्या. इ.स. १९३० मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांच्या साहाय्यासाठी ‘मुलांची बानरसेना’ स्थापन करून असहकार चळवळीत सहभाग घेतला. इ. स. १९४२ मधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अलाहाबाद (सध्याचे नाव प्रयागराज) अधिवेशनात त्यांनी सक्रिय सहभाग पेहता इ. स. १९४२ च्या आंदोलनात त्यांना स्रावासाची शिक्षा झाली.

इ. स. १९४७ मध्ये भारतास स्वातंत्र्य मिळाले, परंतु सीमाभागातील बाती इंस्थांमुळे स्वातंत्र्याच्या वा आनंदावर विरजण पडले. इंदिराजींनी या वेळी जातीय श्रृंग्यांतील आपधस्त, निर्वासित यांच्यासाठी महात्माजींनी सुरू केलेल्या मदतकार्यात मोलाचा सहभाग घेतला. इ. स. १९५८ मध्ये इंदिरा कारिणीच्या सदस्या झाल्या.इ.स.१९५९ मध्ये त्यांची चौथ्या महिला अध्यक्षा होत. महाराष्ट्रात चालू असलेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळी-बायची त्यांची भूमिका अतिशय समजूतदारपणाची होती. संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येण्यास त्यांचे प्रयत्नही कारणीभूत होते.

इ. स. १९६२ मधील भारत-चीन युद्धाच्या वेळी तेजपूर येथील लष्करी छावण्यांना भेटी देऊन जवानांना नैतिक पैर्य देण्याचे धाडसी कार्य त्यांनी पार पाडले. नेहरूंच्या निधनानंतर शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले. शास्त्रीजींच्या मंत्रिमंडळात इंदिराजींकडे माहिती व नभोवाणी खाते सोपविले गेले, शास्त्रीजींच्या कारकिर्दीत सन १९६५ मध्ये पाकने काश्मीरवर आक्रमण केले. या युद्धात पाकचा सपाटून पराभव झाला. १० जानेवारी, १९६६ रोजी शास्त्रींजींनी पाकबरोबर तत्कालीन सोव्हिएत युनियनमधील ‘साश्कंद’ येथे झालेल्या शांतता करारावर स्वाक्षरी केली. त्या दिवशीच मध्यरात्री तारकंद येथे शास्त्रीजीचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

शास्त्रीनीच्या निधनानंतर १९ जानेवारी १९९६ रोजी इंदिराजींची काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेतेपदी बहुमताने निवड झाली. २४ जानेवारी १९६६ रोजी त्याचे राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांनी त्यांना पंतप्रधानपदाची शपत्र देवविली. इ. स. १९६६ मध्ये त्यानी रुपयाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निर्यातयाचा उद्देश प्रमाणात संपल. ३. स. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकांत बस अवल दहा राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे अस्तित्वात आली. काँग्रेसला संसदेच्या सुमारे ९० जागा गमवाव्या लागल्या. काँग्रेसला केंद्रात अल्पसे बहुमत मिळाले इंदिराजींचीच पुन्हा पंतप्रधान पदी निवड इाली.

सन १९६९ मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा वटहुकूम तेव्हाचे उपराष्ट्रपती व कार्यकारी राष्ट्रपती व्ही. व्ही. गिली यांनी काढ़ला. त्यापाठोपाठ त्यांनी पटनादुरुस्ती करून संस्थानिकांचे तनखे बंद केले. इ. स. १९७१ मध्ये झालेल्या या निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखालील कोडीसने दोन तृतीयांश बहुमत मिळविले व त्यानी संस्थानिकांचे तनखे बंद करणे बँकांचे राष्ट्रीयीकरण याविषयी घेतलेल्या ऐतिहासिक भूमिकेचा विजय झाला. बाब सुमारास पश्चिम पाकिस्तानकडून पूर्व पाकिस्तानच्या नागरिकांवर होत असलेल्या अत्याचारांमुळे लाखो निर्वासित भारतात येऊ लागले होते. भारतावर वा निर्वासितांचा फार मोठा आर्थिक बोजा पडत होता. भारतात आलेल्या निर्वासितांचा प्रश्न व पूर्व पाकिस्तानवर लादलेली हुकूमशाही हे मुद्दे त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर नेले, याच वेली पश्चिम पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.

भारतावर बुद्ध लादले गेले. या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला. भारताच्या पूर्व सीमेवर ‘बांगलादेश है नवे राष्ट्र उदयास आले. दक्षिण आशियाचा नकाशा बदलण्याचे अवघड काम इंदिराजींनी करून दाखविले. इ.स. १९७२ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या शिमला करारामध्येही त्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले. इ. स. १९७१ च्या बुद्धाच्या दरम्यान त्यांनी रशियाशी २० वर्षांचा ऐतिहासिक असा मैत्री करार केला व भारतास एक चांगला मित्र मिळवून दिल्लय, (१२) इ. स. १९७९ च्या निवडणुकीतील इंदिराजींच्या मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजनारायण यांनी या निवडणुकीविरुद्ध अलाहाबाद हायकोर्टात दाखल केलेल्या खटल्याचा निकाल १२ जून, १९७५ रोजी जाहीर झाला, का निकालाने इंदिराजींची लोकसभा सदस्य म्हणून केली गेलेली निवड रद्द ठरविली गेली.

विरोधी पक्षांनी इंदिराजींच्या राजीनाम्याची मागणी केली व ‘इंदिरा हटाव मोहीम सुरू केली. २५ जून, १९७५ रोजी भारतात आणीबाणी लागू करण्यात आली. मार्च, १९७७ रोजी त्यांनी निवडणुका पौषित केल्या. आणीबाणीच्या काळातील सत्ताधारी पक्षाच्या काही अतिरेकी कृतींमुळे या निवडणुकांचा कौल इंदिराजीविरुद्ध गेला. या निवडणुकांनंतर जनता पक्ष सत्तेवर आला, जनता पक्षाची ही राजवट पुरी दोन वर्षेही टिकू शकली नाही. या काळात काँग्रेसने इंदिराजींच्या नेतृत्वाखाली प्रथमच “विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम केले.

आपापसांतील भांडणात जनता पक्ष फुटला राष्ट्रपतींनी लोकसभा विसर्जित करून जानेवारी १९८० मध्ये निवडणुका जाहीर केल्या, या निवडणुकीत जनता पक्षाचा दारुण पराभव झाला व इंदिराजीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसले पुन्हा एकदा दोन-तृतीयांश बहुमत प्राप्त केले. या पुढील काळ इंदिराबीच्या आंतरराष्ट्रीय जातीन कर्तृत्वाचे दर्शन घडविणारा आहे. इ.स. १९८२ मध्ये त्यांच्या कारकिर्दीत दिल्लीत नवव्या आशियाई स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्या. इ. स. १९८३ मध्ये दिल्लीत अलिप्त राष्ट्रांची शिखर परिषद भरविली गेली.

जून, १९८४ मध्ये त्यांना व्यापक देशहितासाडो सुवर्ण मंदिरात सैन्य घुसविण्याचा निर्णय नाइलाजास्तव येणे भाग पड़ते. भारतीय घटनेच्या सरनाम्यात ‘धर्मनिरपेक्ष व ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश करणाऱ्या व या मूल्यांसाठी आयुष्यभर झगडगाच्या या महान व्यक्तिमत्त्वाची धर्माधतेचे भूत संचार झालेल्या बियांतसिंग व सवंतसिंग या शरीररक्षकांनी ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी भ्याड हत्या केली.

Also Read

गुप्त साम्राज्याची माहिती

Leave a Comment